घर-ऑफिस-हजार कामं, व्यायामाला वेळच नाही? ‘हे’ 5 सोपे व्यायाम करा आणि राहा कदम फिट !

Exercises | Home | Office : आजच्या व्यस्त जीवनात ऑफिसचे काम उरकून संध्याकाळी उशिरा घरी परतणे सर्रास झाले आहे. अशा परिस्थितीत, थकव्यामुळे लोक अनेकदा जिममध्ये जाणे किंवा व्यायाम करणे टाळतात. पण निरोगी राहण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. तुम्हालाही ऑफिसनंतर थकवा जाणवत असेल आणि जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. घरी काही सोपे … Read more

मराठी उमेदवारांनी अर्ज करु नयेत.! गुजराथी कंपनीकडून कार्यालयासाठी जाहिरात; विरोधकांकडून कारवाईची मागणी

मुंबई – देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे हे प्रकार असताना आता मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस कंपन्या करु लागल्या आहेत. ITCODE Infotech या कंपनीने चक्क मराठी लोकांनी अर्ज करु नयेत अशी जाहिरात करण्याचे धाडस केले. भाजपचे सरकार आल्यापासून असा मराठीद्वेष उफाळून … Read more

पुणे | डीएसके यांना मिळाली बंगला, कार्यालयात प्रवेशाची परवानगी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मुंबई येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंगला आणि कार्यालयात असलेले कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी याबाबत अर्ज केला होता. डीएसके यांचा सेनापती बापट रस्त्यावर “सप्तश्रृंगी’ नावाचा बंगला आहे. … Read more

हिंगोली : शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शाळेतील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी हिवरखेडा येथील जिल्हा परिषदेत शाळेतील विध्यार्थी आणि पालकांनी  शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागें घेणार नाही अशी भूमिका यावेळी पालकांनी घेतली होती. हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत शाळा आहे आणि या … Read more

नगर – ट्रान्सपोर्टचे ऑफीस फोडणारे दोघे जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर – नागापूर एमआयडीसी येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफीस तसेच गोडाऊनचे शटर तोडून चोरी करणारे दोघे सराईत तसेच एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. राहुल महेंद्र मखरे (वय २०, रा.नागापूर), सतीश मछिंद्र शिंदे (वय २९ रा.तपोवन रोड) असे आरोपींची नावे आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल राजेंद्र परदेशी यांनी फिर्याद दिली होती. पितळे कॉलनी, एमआयडीसी नागापूर येथील … Read more

अहमदनगर – कार्यालयात चॉपरने केला वारआरटीओ कर्मचाऱ्यावर हल्ला

नगर – जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात काम करून देत नाही म्हणून एजंटने थेट प्रादेशिक परिवरहन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर खुनी हल्ला केला आहे. कार्यालयात घुसून या एजंटने कर्मचाऱ्यावर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाला एजंटंचा विळखा पडला … Read more

नगर : कचेरी झाली आता हायफाय!

कागदी टपालाला नो एन्ट्री : शासकीय कार्यालयांना “ई-ऑफिस’ सक्तीची रवींद्र कदम नगर – शासन दरबारी सर्वसामान्य व्यक्तींच्या कामांना वेग यावा, ते जलदगतीने पूर्ण होऊन कामांमध्ये गतिमानता येण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आता जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणाना विविध आदेश, कार्यालयानी कामकाज “ई-ऑफिस’ प्रणाली सक्तीची केली आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयात कागदी टपाला नो ऐन्ट्री करण्यात … Read more

राजकारणातून बाहेर पडण्याची अनेकांची तयारी; पूर्व हवेलीच्या पट्ट्यांतील अनेक मातब्बर नेत्यांनी व्यक्‍त केली भूमिका

महादेव जाधव कोंढवा -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट झाल्याने पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्‍त केली आहे. आजपर्यंत कायम विरोधात राहुन काम केलेले असताना आता एकत्र येऊन कसे काम करायचे? असा प्रश्‍न स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला आहे. पूर्व हवेली तालुक्‍यात आगामी निवडणुकामंध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच दादा-साहेब या गटांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. यातून काहींनी पक्षातून … Read more

अजय देवगणने खरेदी केले मुंबईत 45 कोटींचे ऑफिस

मुंबई –  बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात नवीन ऑफिस विकत घेतले आहे. 5 युनिट ऑफिस असलेल्या या मालमत्तेची किंमत 45 कोटी रुपये आहे.  रिपोर्ट्सनुसार, ओशिवरा येथील सिग्नेचर इमारतीच्या 16व्या आणि 17व्या मजल्यावर खरेदी केलेल्या या कार्यालयाची एकूण जागा 13,293 चौरस फूट आहे. मात्र अजयने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जिथे 16व्या … Read more

ऑफिसमध्ये तुमचे महत्त्व वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, बॉस तुमच्यावर होतील खुश !

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामावर वरिष्ठ अथवा बॉस प्रभावित झाला पाहिजे तसेच सहकाऱ्यांनी त्याच्या मेहनतीची आणि क्षमतेची प्रशंसा केली पाहिजे, असे वाटते. कर्मचारी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतात. एखाद्या प्रकल्पासाठी ते खूप मेहनत करतात त्यामुळे कार्यालयात त्यांचे महत्त्व वाढते आणि ते पदोन्नती आणि पगारवाढीच्या शर्यतीत आघाडीवर राहतात. मात्र स्पर्धेत … Read more