पुण्यातील भाजप जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन

  मुंढवा, दि. 12 (प्रतिनिधी) -केशवनगर येथे पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस संदीप लोणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केशवनगर, मुंढवा, मांजरी परिसरातील 400 भगिनींनी सहभाग घेतला. यावेळी संदिप लोणकर यांनी 400 महिलांकडून राखी बांधून घेतली, त्यांना भेट म्हणून साडी देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हडपसरचे संपर्कप्रमुख गिरीश तोलीवाल, शिल्पा … Read more

राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर; शेकडो कार्यकर्त्यांची कायार्लयाबाहेर गर्दी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने नुकतेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानुसार राहुल गांधी आज ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तसेच हातात पोस्टर घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. #WATCH Congress leader Rahul Gandhi surrounded by … Read more

एनसीबीच्या रडारवर आणखी एक सेलिब्रेटी; ‘या’ प्रसिद्ध निर्मात्याच्या घर आणि कार्यालयावर छापे

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील क्रूज पार्टीवरील छाप्यानंतर अंमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईने वेग घेतला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एनसीबीने आज  सकाळी मुंबईच्या वांद्रे भागात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले. एनसीबीने अचानक हा छापा मारला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून इम्तियाज खत्रीवर मुंबई रेव्ह पार्टी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप  लावण्यात आला … Read more

नगरसेविकेने स्वत:चे जनसंपर्क कार्यालय पाडले

आंबेगाव बुद्रुक – दत्तनगर चौकात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने येथील रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. याकरिता मिळकतधाराकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याकामी काही नागरिकांकडून कुरबुर सुरू असताना माझ्या परिसरातील रस्ता झालाच पाहिजे, या भावनेतून रुंदीकरणात अडथळा ठरणारे स्वत:च्या जागेतील जनसंपर्क कार्यालय पाडत नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कात्रज, … Read more

Mantralaya | मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्यासाठी नियोजन करावे

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही … Read more

ईडीकडून हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपमध्ये तब्बल नऊ तास चौकशी

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी चौकशी करत असलेल्या ईडीने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या विवा ग्रुपमध्ये तब्बल नऊ तास चौकशी केली होती. यानंतर हितेंद्र ठाकूर यांचे चुलत बंधु दीपक ठाकूर यांचा मोठा मुलगा मॉंटी उर्फ मेहुल ठाकूर आणि त्यांच्या कंपनीचे कन्सल्टंट मदन गोपाल चतुर्वेदी यांना ताब्यात घेतले … Read more

महत्वाची बातमी ; बाहेर नोकरी करणाऱ्या पुरुषांएवढेच गृहिणींचे काम महत्वाचे ; त्यांनाही कामाचा मोबदला मिळावा

नवी दिल्ली : घरात काम करणाऱ्या गृहिणीचे काम हे बाहेर नोकरी करणाऱ्या पुरुषापेक्षा काही कमी नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. दिल्लीतील 2014 साली झालेल्या एका अपघातात मृत पावलेल्या दाम्पत्याच्या संबंधित एका सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना त्या दाम्पत्याच्या नातेवाईकाना देण्यात येणाऱ्या भरपाईत वाढ करुन देण्यात यावी असाही आदेश विमा कंपनीला दिला … Read more

पुणे जिल्ह्यातील ‘ही’ दुय्यम निबंधक कार्यालये सुटीदिवशीही सुरू राहणार

पुणे  – राज्य शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढलेले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा, यासाठी जिल्ह्यातील 21 दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारीदेखील सुरू राहणार आहेत.     या निर्णयानुसार दि.12, 19,26 (शनिवार) आणि ख्रिसमसची (दि.25) सरकारी कार्यालयांना सुट्टी असली, तरी … Read more

वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

पुणे-  जमिनीवर कर्जाचा बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महसुल विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली … Read more

तर अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडण्यात येईल : वैभवराव पिचड

अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय निर्णय दोन दिवसांत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला. तसेच सडलेले, कुजलेले धान्य मुख्यमंत्र्यांना पाठविण्याची विनंती केली व त्याची पोहच आम्हाला द्या, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. … Read more