विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण, पण चित्रकार चंद्रकला कदम नाराज; म्हणाल्या,”बाळासाहेबांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्या…”;

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.  या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.  या तैलचित्राचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. मात्र यावरून आता एक नाराजीचा सूर समोर आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र काढणाऱ्या चित्रकार चंद्रकला कदम या मात्र … Read more

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटला; ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी

मुंबई : विधीमंडळातील बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. तैलचित्रावरून ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तयार करण्यात आलेले तैलचित्र अजून चांगले बनवता आले असते, असे म्हणत ठाकरे गटाने तैलचित्रावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सभापती, विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रातले एक मोठे नाव आहे. … Read more