पाश्चिमात्य देशामध्ये वृद्धावस्थेत वाढले घटस्फोटाचे प्रमाण

अभिनेत्री मेरील स्ट्रीपने 45 वर्षानंतर घेतला घटस्फोट वॉशिंग्टन : अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये घटस्फोट ही जरी वेगळी गोष्ट नसली तरी गेल्या काही वर्षांमध्ये दीर्घकाळ वैवाहिक संबंध जपल्यानंतर वृद्धावस्थेमध्ये घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे ही प्रख्यात अभिनेत्री मेरिट लिस्ट येणे 45 वर्ष वैवाहिक संबंध जपल्यानंतर आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हॉलीवुडमध्ये सर्वात … Read more

बापरे! हवा प्रदूषणामुळे म्हातारपण येतय लवकर

वॉशिंग्टन – सर्वच प्रकारची प्रदूषणे घातक असतात हे आत्तापर्यंत सिद्ध झालेच आहे. आता हवा प्रदूषणाबाबत एक नवा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला असून या अहवालाप्रमाणे हवेच्या प्रदूषणामुळे दहा वर्षे लवकर म्हातारपण येते असे समोर आले आहे. हवा प्रदूषणाचा थेट परिणाम श्वासनलिका आणि फुफुसावर होत असल्यामुळे शारीरिक क्षमता कमी होते. करोना महामारीच्या कालावधीमध्येच याबाबत संशोधन करण्यात आले … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. पन्नाशीच्या दशकात चित्रा नवाथे यांनी मराठी चित्रपटसृष्टी चांगलीच गाजवली … Read more

आरोग्य जागर : वार्धक्‍य हे तरुणपणाचे विस्तारित रूप नाही…

बऱ्याच दिवसांनी माझा एक मित्र एका कार्यक्रमात भेटला. आमच्यात म्हातारपणावरून चर्चा रंगली. तरुणाई ते आता साठी चार पावलांवरच आली आहे, येथपर्यंत चर्चेचा रोख कसा बदलला ते आम्हाला कळलेच नाही. त्याचा तावातावाने बोलण्याचा रोख असा होता की, त्याने म्हातारपणासाठी 50 लाखांच्या विम्याची कशी उत्तम सोय केली आहे वगैरे.  सुरुवातीला गमतीचे संभाषण नंतर चिंतेमध्ये बदलायला लागले. कारण … Read more

ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करणार तरी कसे? केंद्राकडून सूचनाच नाही

दि. 1 मार्चपासून मोहीम, पण केंद्राकडून सूचनाच नसल्याने आरोग्य विभागाला प्रश्‍न पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा दि. 1 मार्चपासून म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले खरे, परंतु त्यांची नोंदणी, कुठे, कधी आणि कशी करायची? ती करायची की नाही? तसेच विविध आजारपण असलेल्या 45 वयाच्या वरच्या व्यक्तींनी नोंदणी करताना आजारपणाचे … Read more

शतकवीर आजीबाईंची करोनावर मात

सांगवी – करोना महामारीने अनेकांचे बळी घेतले आहेत. परंतु हिंजवडीतील 105 वर्षांच्या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती आणि सुयोग्य उपचाराच्या जोरावर करोनावर मात केली आहे. शांताबाई हुलावळे असे या आजीबाईंचे नाव आहे. वाकड व हिंजवडी येथील डॉ. किरण मुळे यांच्या गोल्डन केअर हॉस्पिटलमध्ये करोनावरील उपचारासाठी आजीबाईंना दाखल करण्यात आले. आजीबाईंची प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉ. किरण मुळे आणि … Read more

65 वर्षांपुढील नागरिकांना पीएमपी प्रवासास मुभा

पुणे – लॉकडाऊनमुळे बंद असणारी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) प्रवासी सेवा 3 तारखेपासून सुरू झाली. मात्र यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्यात येत नव्हता. ज्येष्ठांची मागणी लक्षात घेता प्रशासनाने 65 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारपासून बस प्रवासास मुभा दिली आहे. मार्चपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची प्रवासी सेवा स्थगित केली होती. या कालावधीत केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासास … Read more

ज्येष्ठांना व्याजाचा आधार; बॅंकाकडून अधिक व्याजदराच्या ठेव योजना

मुंबई- केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदराची निवृत्तीवेतन योजना चालू केली आहे. त्याचबरोबर बॅंकाही ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर अधिक व्याज उपलब्ध करण्याच्या योजना सुरू करीत आहेत. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.80 टक्के अधिक व्याजदर देणाऱ्या ठेवींची योजना उपलब्ध केली आहे. या अगोदर या बॅंकेकडून जेष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याजदर उपलब्ध करण्याची योजना सुरू … Read more

यात मोदींचा दोष काय?-भाजपा

दिल्ली : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकरण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोष काय? असा प्रश्न आता भाजपने उपस्थित करत टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वीही महाराष्ट्राला काही वेळा परवानगी देण्यात आली नव्हती. महाराष्ट्राने 1972, 1987, 1989, 1996, 2000, 2005, 2008, 2013, 2016 या वर्षांमध्येही प्रतिनिधीत्व केले नव्हते. दोन अपवाद वगळले तर केंद्रात … Read more

सत्तरीतल्या ‘त्या’ जोडप्याने म्हटले “प्रेमाला उपमा नाही…”

त्रिसूर (केरळ) – “हे हृदय म्हणू की लेणे, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे…’ या जगदिश खेबुडकरांच्या काव्यपंक्तीचा अनुभव येथील एका दाम्पत्याने घेतला. एकमेकावर असणाऱ्या अतुट विश्‍वासाच्या जोरावर अनाथ बनलेल्या एकाकी असणाऱ्या आयुष्यात त्यांनी प्रेमाचे रंग भरले. यातील हे आजोबा 67 वर्षांचे, तर आजी 65 वर्षांच्या विधवा आहेत. त्यातही गंमत म्हणजे आजोबा कधी काळी या … Read more