सासू-सासऱ्याच्या स्मरणार्थ सुनेने उभारले वृद्धाश्रम

मेढा – समाजातील सध्याच्या परिस्थिती पाहिली तर वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी मुलांकडून त्यांची हेटाळणीच होत असल्याचे पहावयास मिळते. समाजातील ही परिस्थिती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे पोटची मुलेच आई वडिलांकडे पाठ फिरवत असल्याने सुनांकडून काय अपेक्षा करणार? असा प्रश्‍न निर्माण होत असतानाच जावली तालुक्‍यातील बिभवी येथे एका सुनेने आपल्या सासू सासऱ्यांच्या आठवणीत वृद्धाश्रमाची … Read more

नशीबानं काय थट्टा मांडली..

कुणी घर देता का रे..?..घर?; ज्येष्ठांच्या नशीबी वृद्धाश्रमाची वाट – दीपेश सुराणा   पिंपरी : “रातंदिन कष्ट करून शिकविलं किती.. म्हातारपणी सोडून दिलं, कुठे गेली प्रीती? नातवंडांशी रं खेळण्याची झाली आता चोरी नशीबानं काय थट्टा मांडली रं हरी…” कमावती मुलं जेव्हा आई-वडीलांना विसरतात. त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. तेव्हा कवितेच्या या ओळी शब्दश: खऱ्या वाटू लागतात. किवळे … Read more

जेव्हा रक्ताची नातीच सोडून जातात

वायसीएम रुग्णालयातील परिस्थिती : जन्मदात्यांना बेवारस सोडून पोटची पोरं गायब – प्रकाश गायकर पिंपरी, दि. 29 – आज सोशल मीडिया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ येत आहे. परंतु रक्‍ताची नातीच दुरावताना दिसत आहेत, आणि तीही अशावेळेस जेव्हा सर्वाधिक गरज असते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील काही रुग्णांकडे पाहिल्यास दिसून येते की आज माणूस जन्मदात्या … Read more

मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक (भाग-२)

मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक (भाग-१) सध्याच्या काळात गुंतवणुकीचे हस्तांतरण करणे गरजेचे झाले आहे. याचा अर्थ भौतिक मालमत्तेच्या ठिकाणी आर्थिक मालमत्ता असणे हा सर्वोत्तम पर्याय वाटू लागतो. सततच्या बदलीमुळेही गुंतवणुकीच्या पर्यायात बदल करावे लागतात. म्हणूनच सेवानिवृत्तीच्या काळात गुंतवणूक हस्तांतरण करणे ही मोठी समस्या राहात नाही. दुसरीकडे निवृत्तीनंतर एखादी मोठी मालमत्ता खरेदीऐवजी दोन किंवा त्यापेक्षा अधिक लहानसहान … Read more

मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक (भाग-१)

गुंतवणूक ही सर्वांसाठी जिव्हाळ्याचा आणि विशेषत: आर्थिक सुरक्षितेसाठी महत्त्वाचा विषय. नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक, पेन्शनर आदी प्रकारातील मंडळी आपापल्या परीने गुंतवणूक आणि बचत करत असतात. काही वर्षांपूर्वी सोने आणि रिअल इस्टेट हे दोन प्रकारचे प्रमुख गुंतवणुकीचे क्षेत्र होते. आज असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी निवृत्तीनंतरच्या सुखकर जीवनासाठी मालमत्तेची गुंतवणूक आजही फायद्याची मानली जाते. दुसरीकडे … Read more