मुंजवडी येथे मारहाणीत वृद्ध महिलेचा खून

फलटण – पवारवाडी (मुंजवडी), ता. फलटण येथे झालेल्या मारहाणीत सीताबाई किसन सस्ते (वय 60) यांच्या पोटात चाकूने वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोली ठाण्यात तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या … Read more

धाडसी आजीचा धोकादायक स्टंट! उंच पुलावरून नदीत मारली कोलांट उडी, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेकवेळा असे व्हिडीओ येतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजी नदी उंच पुलावरून नदीत उडी मारताना दिसत आहे. IAS सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, तामिळनाडूतील कल्लीडायकुरिची येथील ताम्रबर्णी नदीत साडी नेसलेल्या महिलांनी उडी मारल्याचे पाहून धक्का बसला. … Read more

भाजपा आमदाराचा कहर! वृद्ध महिलेकडून धुवून घेतले पाय; टीकेनंतर म्हणाल्या,”आजच्या जगात…”

नवी दिल्ली : त्रिपुरातील सत्ताधारी भाजपच्या एका महिला आमदाराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला या आमदाराचे पाय धुताना  दिसत आहे. आमदाराच्या या कृतीमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होताना दिसत आहे. बदरघाटच्या आमदार मिमी मजुमदार यांनी पश्चिम त्रिपुरातील त्यांच्या मतदारसंघातील सूर्यपाडा या पूरप्रवण क्षेत्राला भेट दिली तेव्हा ही घटना घडली असल्याचे सांगण्यात … Read more

…म्हणून वृद्ध महिलेने केली कोट्यवधींची संपत्ती एका रिक्षा चालकाच्या नावावर; सर्व स्तरातून होतंय कौतुक

नवी दिल्ली : ओडिशातील कटक शहरात एका महिलेने तिची कोट्यवधींची संपत्ती रिक्षाचालकाला दान  केल्याची अजब पण खरी घटना समोर आली आहे. एका ६३ वर्षीय मिनाती पटनायक यांनी कटक शहरातील सुताहत भागात त्यांची तीन मजली इमारत एका रिक्षावाल्याला दान केल्याचे सांगण्यात येत आहे. वृद्ध महिलेने आपले सोन्याचे दागिने आणि इतर मालमत्ता बुद्धा समल या कटक शहरातील … Read more

अखेर आरे कॉलनीत लावलेल्या सापळ्यात अडकला बिबट्या; वनविभागाची कारवाई

मुंबई : आरे कॉलनीमध्ये  दोन दिवसांपूर्वी बिबट्या दिसून आला होता. या बिबट्याने आरे कॉलनीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेवर झडप घातल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली. या कारवाईला आज पहाट यश आले असून बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. आरे कॉलनी आणि आसपासच्या परिसरात एकूण ७ जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची … Read more

धक्कादायक ! डॉक्टर असल्याचे सांगून कोरोना सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

नवी मुंबई : डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत बलात्काराचा प्रकार केल्याचा गुन्हा पनवेल मधील कोरोना सेंटरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पनवेल महानगर पालिकेकडून शहराबाहेर असलेल्या इमारती मधील कोरोना सेंटरमध्ये ही घटना घडली. एकाच इमारतीत पुरुष आणि स्त्रीयांना ठेवण्यात आल्याने सदरची घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल … Read more

दौंडला 90 वर्षीय महिलेस करोनाची बाधा

दौंड (प्रतिनिधी) – दौंड शहरात पुन्हा एक महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा दौंड शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील 90 वर्षीय महिलेस करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक संग्राम डांगे यांनी दिली. दौंड शहरातील गोवा गल्ली येथील 70 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी (दि. 25) मृत्यू झाला आहे. आज पुन्हा दौंड शहरात … Read more