पुणे जिल्हा | निर्मिती मुर्‍हेने पटकाविले कांस्यपदक

चिंबळी, (वार्ताहर) – ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुरुळी (मुर्‍हेवस्ती) येथील जोग महाराज व्यायाम शाळेतील पै. निर्मिती नारायण मुर्‍हे हिने पिंपरी-चिंचवड संघाकडून खेळून कांस्यपदक पटकविले आहे. क्रीडा युवा संचनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीने उदगीर (लातूर) येथे या स्पर्धा पार पडल्या होत्या. यात निर्मितीने कांस्यपदक पटकविल्याने बाजार समितीचे … Read more

खेळांमध्ये महिलांना सर्वाधिक प्रोत्साहन – क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड

जयपूर – विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व आणित्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा आम्हा सर्वांचा निर्धार आहे. हे 140 कोटी भारतीयांचे जुने स्वप्न आहे, जे नक्कीच पूर्ण होईल. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकार महिलांना सर्व प्रकारच्या खेळांमध्ये सर्वाधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन केंद्रिय क्रीडा मंत्री आणि ऑलिम्पिक … Read more

Badminton : एचएस प्रणॉय जिंकू शकतो ऑलिम्पिक पदक – केनेथ जोनासेन

नवी दिल्ली :- सलग विजय मिळवत सध्या चांगाल्या फाॅर्मात असलेला अनुभवी एचएस प्रणॉय त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यावर असल्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक नक्कीच मिळवू शकतो, असे डेन्मार्कचे मुख्य प्रशिक्षक केनेथ जोनासेन यांचे मत आहे. प्रणॉयचा २०२३ मध्ये एक अभूतपूर्व हंगाम होता. त्याने एशियन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिले कांस्य पदक जिंकले आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये उपविजेतेपदासह मलेशिया … Read more

मीराबाई चानूसह 11 खेळाडूंचा ऑलिम्पिक पदक परत करण्याचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली – मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. महिनाभरापासून येथील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. या हिंसाचारात 80 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हिंसाचाराच्या आगीत हजारो लोकांची घरे जळून खाक झाली आहेत. हजारो बेघर आहेत आणि त्यांना घरोघरी भटकंती करावी लागत आहे. हिंसाचारात पेटूनही दुर्लक्ष होत असलेल्या राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आता राज्यातील … Read more

#ShivrajRakshe । आता लक्ष्य ऑलिम्पिक पदकाचे; महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेची गर्जना

Shivraj Rakshe

पुणे – प्रशिक्षक काका पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच मला महाराष्ट्र केसरी किताब जिंकता आला. आता येत्या काळात ऑलिम्पिक पदकही देशाला मिळवून देण्याचे माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेत्या शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) आपला निर्धार व्यक्त केला आहे. #AxarPatel | केएल राहुलनंतर अष्टपैलू अक्षर पटेलही अडकणार लग्नबंधनात या किताबासाठी झालेल्या लढतीत शिवराजने महेंद्र … Read more

ऑलिम्पिक पदकाचा राणी रामपालचा निर्धार

नवी दिल्ली – अपेक्षित नसताना मला खेलरत्न पुरस्कार मिळाल्याने आनंद तर झालाच आहे. मात्र, आता या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून टोकियोत ऑलिम्पिक पदक खुणावत असून ते मिळवून देणारच, असा निर्धार भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्‍त केला आहे. भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार मला कधी मिळेल असे वाटलेच नव्हते. … Read more

ऑलिम्पिक पदक हेच लक्ष्य : मनू भाकर

चंदीगड – करोनामुळे जपानमधील टोकियो ऑलिम्पिक जरी एक वर्षाने पुढे ढकलण्यात आले आहे. ही स्पर्धा होणार का याबाबतचे कवित्व अद्याप संपलेले नाही. मात्र, ही स्पर्धा होण्याची मला खात्री असून नेमबाजीत पदक मिळविण्याचा मला विश्‍वास आहे व त्यासाठी मी सज्ज असल्याचे देशाची अव्वल नेमबाज मनू भाकर हिने सांगितले आहे. देशात करोनाचे संकट अद्याप कायम असून लॉकडाऊन … Read more