‘ओमायक्रॉन’ संदर्भात दिलासादायक बातमी; ‘ICMR’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना विषाणू ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी OmiSure किटला मान्यता दिली आहे. OmiSure हे किट टाटा मेडिकलने विकसित केले आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या TATA MD CHECK RT-PCR OmiSure ला ICMR ने 30 डिसेंबर रोजीच मान्यता दिली होती, परंतु त्याची माहिती आज मंगळवारी समोर आली आहे. Omisure … Read more

ओमायक्रॉन चाचणीसाठी नवे किट येणार; अवघ्या अर्ध्या तासात समजणार अहवाल

पुणे – करोनाच्या “ओमायक्रॉन’ व्हेरिएंटची लागण झाल्याचे तपासण्यासाठी नवे किट येणार असून, अर्ध्या तासांत त्याचा अहवाल मिळू शकणार आहे. हे किट राज्यसरकार विकत घेणार असून, पुणे विभागालाही सुमारे 23 हजार किट उपलब्ध होणार आहेत. “थर्मोफिशर’ कंपनीचे हे किट असून, त्याची किंमत प्रती किट 240 रुपये आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या स्वॅब नमुन्यांची या किटमध्ये तपासणी केली … Read more