पुणे | चार्जिंग स्टेशन आता सौरऊर्जेवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील महावितरणच्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला आता सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या वीजपुरवठ्यासाठी त्याच परिसरात सौर प्रकल्प उभारून हरित ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे. विद्युत वाहनाच्या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करणारा पहिला प्रकल्प पुण्यातील गणेशखिंड येथे साकारत आहे. महावितरणकडून अनेक उपकेंद्र व प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्युत वाहनांसाठी … Read more

लहान गावांच्या पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवा – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील

सांगली : पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके वेळेत न भरल्याने पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे जेथे जेथे जागा उपलब्ध आहे तेथे तेथे छोट्या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवाव्यात. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देऊन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी 30 जून अखेर पर्यंत प्रस्तावित नळ पाणी … Read more