पुणे जिल्हा : कांद्याचे लिलाव बळीराजाने बंद पाडले

केंद्र सरकारच्या निर्यात बंदिच्या निर्णयावर आळेफाटा उपबाजारात शेतकरी संतप्त राजुरी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार कांद्याचे बाजार आळेफाटा येथे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी शुक्रवारी (दि, 8) कांदा लिलाव बंद पाडला होता. मात्र काही वेळानंतर पुन्हा सुरू करण्यात आला. केंद्र सरकारने अचानक कांद्याची निर्यात बंद केल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झाला … Read more

नाशिक जिल्ह्यातल्या कांदा लिलावाचा तिढा कायम

  नाशिक- नाशिकमध्ये कांदा लिलावाबाबतचा तिढा कायम आहे. आज दुपारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समितीचे संचालक आणि कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. त्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असली तरी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी मर्यादा घालून दिलेली असल्यामुळे त्यापेक्षा अधिकचा कांदा घेऊन नियमाचे उल्लंघन करता येणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याचे वृत्त … Read more