पुणे | आरटीई अर्ज भरण्यासाठी आज शेवटची संधी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी अॉनलाइल अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ मंगळवारी (दि.४) संपणार आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवित असलेल्या शाळांना राज्य शासनाकडून शुल्क प्रतिपूर्ती अदा करण्यात येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार २१० … Read more

पुणे | डी.एल.एड. प्रवेशसाठी आजपासून सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (विद्या प्राधिकरण) प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवारपासून (दि. ३) ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता डी.एल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. शासकीय … Read more

Pune: पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश अर्ज आजपासून

पुणे – बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्‍यानंतर आता शहरातील नामांकित वरिष्ठ महाविद्यालयातील बीए, बीकाॅम आणि बीएस्सीसह अन्य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि.२२) सुरु होत आहे. त्‍यामुळे प्रवेश घेऊ इच्‍छुणाऱ्य विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाचे संकेतस्‍थळाला भेट देऊन त्‍यानुसार अर्ज करावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. बारावी निकालानंतर आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले … Read more

satara | आरटीई प्रवेशासाठी दि. ३१ मे ची डेडलाईन

सातारा, (प्रतिनिधी) – आरटीई प्रवेशासाठी दि. ३१ मे ची डेडलाईनआर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यास स्थगिती देण्यात आल्याने जुन्याच पध्दतीने प्रवेश होणार आहेत. त्यासाठी दि. १७ मे पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून दि.३१ मे पर्यंत अर्जाची डेडलाईन … Read more

Pune: सात दिवसांत २४ हजार ५२७ अर्ज; आरटीई प्रवेश

पुणे– बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ७ दिवसांत २४ हजार ५२७ बालकांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. आरटीईअंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. यंदा आरटीई कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी अधिकाधिक शाळा उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातील ७६ हजार ५२ … Read more

पुणे विद्यापीठातील प्रवेश अर्ज प्रक्रिया शनिवारपासून (दि.२०) सुरु

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संकुलातील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठातील पदवी व पदव्‍युत्तरच्‍या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास उद्यापासून (दि.२०) सुरु होत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मेपर्यंत आहे. याबाबतचे वेळापत्रक विद्यापीठाने शुक्रवारी प्रसिद्ध केले. त्‍यानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी … Read more

आरटीई प्रवेश : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उद्यापासून सुविधा उपलब्ध; वाचा संपूर्ण माहिती….

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भ्ररण्यासाठी पालकांना मंगळवार (दि.१६) पासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत अनेक शाळांनी नोंदणी केली नव्हती. त्यामुळे अनेकदा शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली. यंदा … Read more

Pune: हक्काच्या घरासाठी लवकर करा अर्ज

पुणे – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 4 हजार 777 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी नागरिकांना दि. 8 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास गुरुवारी (दि.7) सुरुवात झाली. यंदा सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 2 हजार 416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएमएवाय … Read more

सातारा | माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, (प्रतिनिधी) – माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्डाच्या माजी सैनिक वेलफेअर फंडातून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्‍यांनी केले आहे. मदतीचा प्रकार – चरितार्थासाठी आर्थिक मदत – अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more

दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह माध्यमिक शाळांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि.20) पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून परीक्षा अर्ज भरावे लागणार आहे. माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र, प्राप्त झालेले खासगी … Read more