बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यास ‘या’ तारखेपासून सुरुवात

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्‍टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी … Read more

IMP NEWS : अकरावी प्रवेशाची “सीईटी’ 21 ऑगस्टला; उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज

पुणे – इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी ऑफलाइन पद्धतीने सकाळी 11 ते 1 यावेळेत “सीईटी’ घेण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर अधिसूचना राज्य परीक्षा मंडळाने जारी केल्या आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज भरता येईल. करोनामुळे परीक्षा रद्द झाल्या. त्यावर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालही लावण्यात आला. त्यापाठोपाठ राज्य मंडळाने “सीईटी’ परीक्षेचे स्वरुप, … Read more

APY : ‘अटल पेंशन योजने’त घरबसल्या उघडा खाते, 60 वर्षानंतर मिळेल आजीवन पेंशनचा लाभ

नवी दिल्ली – आपले भविष्य आर्थिक दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा (Atal Pension Yojana) लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत आपल्याला सेवानिवृत्तीच्या वयानंतर थोडीशी बचत आणि गुंतवणूकीची मोठी मदत होईल. या सरकारी योजनेतील ग्राहकांची संख्या सुमारे 2.50 कोटीच्या आसपास आहे. अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील लोकांना मासिक पेन्शन दिली जाते. गरीब आणि … Read more

क्रीडा पुरस्कारांसाठी मागवले ऑनलाइन अर्ज

नवी दिल्ली  – केंद्रीय क्रीडा पुरस्कार यंदा होणार का याबाबतच्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. करोनाचा धोका असताना स्पर्धा स्थगित झाल्या असल्या तरीही पुरस्कार मात्र दरवर्षीप्रमाणे दिले जातील, असेही मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. चीनमुळे जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंच्या वाढत्या धोक्‍यामुळे भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील … Read more

‘आरटीई’साठी एकाच टप्प्यात लॉटरी

आजपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया : 11 फेब्रुवारीपासून अर्ज भरता येणार पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. यावर्षी आरटीई प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आले असून त्यानुसार आता 25 शाळांमधील 25 टक्के जागांसाठी राज्यातून तीन ऐवजी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाणार आहे. तर शाळांमध्ये आरटीईनुसार उपलब्ध जागांऐवढीच प्रतीक्षा यादी तयार करण्यात … Read more

फेब्रुवारीपासून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया

यंदा एकाच टप्प्यात लॉटरी : प्रतीक्षा यादीही जाहीर होणार यंदा काही नवीन नियमांचीही अंमलबजावणी होणार पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गतच्या (आरटीई) 25 टक्‍के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा फेब्रुवारीत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार असून प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. यंदा काही नवीन नियमांचीही अंमलबजावणी … Read more

ऑनलाइन फेरफार अर्ज दाखल करण्यासाठी ई-हक्‍क प्रणाली

नगर – ई हक्‍क ही प्रणाली ई फेरफार प्रणालीला पुरक असून त्यामधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये प्राप्त करुन घेवून फेरफारमध्ये रुपांतरित करता येणार आहेत. त्यासाठी ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीशी संलग्न करण्यात आलेली आहे. यामुळे या प्रणालीच्या वापरामुळे तलाठी यांच्याकडील कामकाजात गतिमानता व पारदर्शकता येण्यास निश्‍चित मदत होणार आहे असे उपजिल्हाधिकारी (महसूल) … Read more

दहावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज आजपासून भरता येणार

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शाळांना नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा आज (मंगळवार) पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नियमित शुल्कासह 5 नोव्हेंबरपर्यंत परीक्षांचे अर्ज भरता येणार आहेत. राज्य मंडळातर्फे परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माधमिक शाळांना … Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेचा बिगुल वाजला

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज येत्या दि.3 ऑक्‍टोबरपासून भरता येणार आहेत. राज्य मंडळातर्फे परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शाळा, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज … Read more