अकरावी प्रवेश : आजपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

पुणे – अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. विद्यार्थ्यांना आजपासून संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेचे नीट वाचून करुनच काळजीपूर्वक अर्ज भरणे आवश्‍यक आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवर व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वेळापत्रकही आखण्यात आले असून शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यात येऊ लागली आहे. सन … Read more

‘शिष्यवृत्ती’च्या अंतरिम निकालातील गुणपडताळणीसाठी 6 दिवसांत 350 विद्यार्थ्यांचे अर्ज

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालातील गुणपडताळणीसाठी 6 दिवसांत 350 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. राज्यात 24 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल गुरुवारी (दि.16) जाहीर झाला आहे. या अंतरिम निकालातील गुणपडताळणी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉनिंगमधून ऑनलाइन … Read more

ऑनलाइन अर्ज भरण्याला मुदतवाढ; सरळसेवेच्या रिक्त पदांसाठी भरती

पुणे – जिल्हा परिषदेअंतर्गत सरळसेवेच्या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या 23 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात येत असल्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मुदतवाढीचा तरुणांना अधिक लाभ होणार असून, अर्ज भरण्यापासून वंचीत राहिलेल्यांना आता अर्ज भरता येणार … Read more