नगर | अनाथ मुलांच्या वसतिगृहाला टीव्ही भेट

शेवगाव, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील शेवगाव तालुका शिवसेनेच्यावतीने उचल फाउंडेशन संचलित अनाथ मुलांच्या वसतिगृहात ऑनलाईन शिक्षणासाठी मदत व्हावी, त्यांना जगाच्या चालू घडामोडी कळाव्यात म्हणून ४३ इंची एलईडी टीव्ही भेट देण्यात आला. यावेळी शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, विशाल परदेशी, संदीप लांडगे, शुभम कबाडी, ऋषिकेश बाहेती, … Read more

नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा

पिंपरी  – ऑनलाइन शिक्षणाचे मूल्य विशेषतः कोविड काळात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ केवळ शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असलेली संस्था आहे. या संस्थेतील कुशल प्राध्यापकांकडून योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्याने येथून शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी शोधणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनतील, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. डॉ. डी. वाय. … Read more

विद्यार्थ्यांच्या हितासाठी चर्चा करू – वर्षा गायकवाड

मुंबई  – काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. गेल्या दोन वर्षात करोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील करोना आणि परीक्षा असे दुहेरी टेन्शन आहे. यामुळेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड … Read more

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री … Read more

ऑनलाईन शिक्षणाचे धिंडवडे

पुणे – करोना संकट असूनही, यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र सुरू आहे. महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. पण, या मुलांना फक्‍त पुस्तकांचाच आधार मिळाला आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत मुलांना पालिकेने ना वह्या दिल्या, ना शिक्षणासाठीचे इतर पूरक साहित्य दिले. तर, पालकही जमेल तसे शैक्षणिक साहित्य मिळवून देत आहेत. त्यामुळे या मुलांचे शिक्षण … Read more

अग्रलेख : डिजिटल दबावाचे बळी

गेल्या सुमारे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये जगासह भारताला करोना महामारीने त्रस्त करून ठेवल्यामुळे डिजिटल व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि शैक्षणिक क्षेत्रही त्यापासून बाजूला राहिलेले नाही. उलट सर्वांत जास्त डिजिटल यंत्रणेचा वापर शैक्षणिक क्षेत्र करत आहे; पण याच शैक्षणिक क्षेत्रातील डिजिटल यंत्रणेच्या दबावाचे बळी कशाप्रकारे पडू शकतात याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडल्या … Read more

करोना संसर्ग आटोक्‍यात आल्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू ः शिक्षणमंत्री

पुणे – करोना परिस्थितीचा पंधरा दिवसांत आढावा घेऊन संसर्ग आटोक्‍यात आल्यासच टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. यंदाही ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. टास्क फोर्स करोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता याला शासनाकडून सतत प्राधान्य देण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे … Read more

राज्यात कधी होणार शाळा सुरु ? शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या…

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच खरा प्रश्न निर्माण … Read more

स्नेहछाया प्रकल्पात भरते दररोज शाळा; राज्यात मात्र ऑनलाइन शाळेलाही सुटी

चऱ्होली – करोनामुळे मागील दीड-दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेची पायरी न ओलांडता ऑनलाइन अभ्यासक्रमाचा पर्याय सर्वांनी स्वीकारला आहे. परंतु सध्या ऑनलाइन शाळांनादेखील सुटी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही स्नेहछाया प्रकल्पातील मुलांची शाळा अविरतपणे सुरू आहे. स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाचे संचालक प्रा. दत्तात्रय इंगळे व सारिका इंगळे यांनी हा शिवधनुष्य लीलया पेलला आहे. मुलांच्या शिक्षणात … Read more

‘आमच्या पुढील शैक्षणिक वर्षाचाही विचार करा’

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची सरकारला विनवणी : परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी हैराण पिंपरी – राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गेले वर्षभर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने अभ्यास सुरू आहे. तर राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्येच आता परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत परीक्षा एवढ्या उशीरा होणार असतील तर … Read more