देशातील 18 लाखांहून अधिक सिम कार्ड होणार बंद? सरकारने ‘या’ कारणासाठी घेतला मोठा निर्णय

Cyber Crime |

Cyber Crime |  देशातील सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ऑनलाइन फसवणुकीत मोबाइल सिमचा वापर रोखण्यासाठी, टेलिकॉम ऑपरेटर देशभरातील सुमारे 18 लाख मोबाइल कनेक्शन बंद करणार आहेत. विविध कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांच्या तपासात या मोबाईल क्रमांकांचा सहभाग समोर आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी … Read more

मुंबईतील महिलेला तब्बल 25 कोटींचा गंडा; ऑनलाइन फसवणुकीने खळबळ

मुंबई – मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका महिलेला तब्बल 25 कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. आतापर्यंची सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पश्चिम उपनगरातील ज्या महिलेसोबत 25 कोटींची ऑनलाइन फसवणूक झाली … Read more

देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान आत्महत्येचा मार्ग का स्वीकारत आहेत? ; वाचा नेमकं कारण काय ?

CISF Soldiers Suicide ।

CISF Soldiers Suicide । संपूर्ण देश सीमेवर तैनात आणि देशातील इतर महत्वाच्या संस्थांमध्ये तैनात असणाऱ्या जवानांमुळे आपल्या देशात बिनधास्तपणे राहू शकतो. मात्र याच जवानांवर सध्या आत्महत्या करण्याची वेळ येतीय. ही धक्कादायक गोष्ट आहे. मात्र जवानांनी आत्महत्येचा मार्ग का निवडला हा मागील काही दिवसांपासूनच निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. याचेच उत्तर आता समोर आलंय. केंद्रीय औद्योगिक … Read more

पुणे | साडेसतरा लाखांची ऑनलाइन फसवणूक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून एका महिलेची तब्बल १७ लाख २९ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. बँक खात्यातून मनी लॉड्रिंग होत असल्याची भीती दाखवत तिच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने हे पैसे धमकावून वर्ग करून घेण्यात आले. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील आनंद पार्क येथे … Read more

यंदाच्या 15 ऑगस्टला ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांपासून ‘असे’ स्वतःला वाचवा !

मुंबई – 15 ऑगस्ट हा सर्व भारतीयांसाठी खूप खास दिवस आहे आणि का नसणार ? कारण या दिवशी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवतात आणि मुलं पतंग उडवतात. दुसरीकडे, 15 ऑगस्ट रोजी अनेक शॉपिंग वेबसाइट्स/अॅप्स, अनेक बँका, अनेक सोसायट्या इत्यादी अनेक प्रकारच्या आकर्षक ऑफर्स घेऊन येतात, ज्यामध्ये … Read more

जर कधी ऑनलाईन फसवणूक झाली तर घाबरण्याऐवजी ‘हा’ नंबर डायल करा, तुम्हाला पैसे परत मिळू शकतात !

तुम्ही दररोज कोणाचीतरी फसवणूक झाल्याची बातमी वाचत किंवा ऐकत असाल. यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यातील एक कारण म्हणजे आपला निष्काळजीपणा. वास्तविक, फसवणूक करणारे लोकांची गोपनीय बँकिंग माहिती त्यांना त्यांच्या आकर्षक ऑफरमध्ये किंवा कॉल किंवा मेसेजद्वारे बोलण्यात काढून घेतात आणि नंतर लोकांची फसवणूक करतात. एवढेच नाही तर फसवणूक करणारे लोकांची फसवणूक करण्याचे नवनवीन मार्ग शोधतात. … Read more

25 प्लेट सामोशांसाठी मोजले तब्बल दीड लाख? मुंबईतील डॉक्‍टर ऑनलाईन फ्रॉडचा शिकार, वाचा सविस्तर….

मुंबई – समोसा हा बहुतांश लोकांचा आवडता नाश्‍ता मानला जातो. लोकांना अनेकदा चहासोबत समोसे खायला आवडतात, पण हा समोसा डॉक्‍टरांना चांगलाच महाग पडला. वास्तविक त्याने समोसे ऑर्डर केले होते, ज्यामध्ये समोस्यांच्या 25 प्लेट्‌समध्ये त्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. मुंबईच्या सायन उपनगरातील केईएम हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय डॉक्‍टरने शनिवारी सकाळी 8.30 वाजता समोसे … Read more

‘टास्क फ्रॉड’ फसवणुकीचा नवा फंडा; उच्चशिक्षित आणि आयटी कर्मचारी ठरताहेत ‘सावज’

पुणे – झटपट पैसे कमावण्यासाठी युवापिढी वाट्टेल ते करण्यास तयार आहे. नेमकी हीच बाब सायबर भामटे हेरत असून, त्यांनी आता फसवणुकीचा नवा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या टास्क फ्रॉडमध्ये सामान्य युवक नाही, तर चक्‍क आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लुबाडले जात आहे. या ऑनलाइन फसवणुकीतून आतापर्यंत लाखो रुपयांचा “हात’ या भामट्यांनी “मारला’ आहे. प्रामुख्याने … Read more

ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढले; फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई – मुंबईत 2022 मध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 70 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. ते म्हणाले की, नोव्हेंबर 2022 पर्यंत एका वर्षाच्या कालावधीत मुंबईत सायबर फसवणुकीची किमान 4,286 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, असे त्यांनी राज्य विधान परिषदेत आमदार भाई गिरकर यांच्या प्रश्नाला उत्तर … Read more

ऑनलाईन शॉपिंग गुरुजींना पडली महागात; मागवले शर्ट अन् आला महिलेचा जुना गाऊन अन् टॉप….

नेवासा – फेसबुकवरुन आठवड्याभरापुर्वी तीन कॉटन शर्ट मागवणे एका प्राथमिक शिक्षकाला चांगलाच महागात पडलं आहे. कुरियरने आलेल्या या पार्सलमध्ये चक्क महिलेचा जुना पंजाबी टॉप अन् पुरुषांचे जुने दोन शर्ट आणि एक महिलेचा जुना गाऊन आला आहे. आपली ऑनलाईन फसवणुक झाल्याचे लक्षात येताच या शिक्षकाने एक निवेदन प्रसिद्ध करत आपली कैफियत मंडळी आहे. तसेच आपली फसवणुक … Read more