देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान आत्महत्येचा मार्ग का स्वीकारत आहेत? ; वाचा नेमकं कारण काय ?

CISF Soldiers Suicide ।

CISF Soldiers Suicide । संपूर्ण देश सीमेवर तैनात आणि देशातील इतर महत्वाच्या संस्थांमध्ये तैनात असणाऱ्या जवानांमुळे आपल्या देशात बिनधास्तपणे राहू शकतो. मात्र याच जवानांवर सध्या आत्महत्या करण्याची वेळ येतीय. ही धक्कादायक गोष्ट आहे. मात्र जवानांनी आत्महत्येचा मार्ग का निवडला हा मागील काही दिवसांपासूनच निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. याचेच उत्तर आता समोर आलंय. केंद्रीय औद्योगिक … Read more

“ऑनलाइन जुगारात तरुण पिढी उद्ध्वस्त ! सरकारलाच हफ्ता जात असल्याने कारवाई नाही”

मुंबई – राज्यात ऑनलाइन जुगारामुळे तरुण पिढी उध्वस्त होत आहे. मात्र राज्यातील गृहमंत्री काय करत आहेत? असा खडा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारला काही देणेघेणे नसून या जुगार अड्ड्यांकडून सरकारला हफ्ता येतो असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. राऊत … Read more

पिंपरी-चिंचवड: ऑनलाइन ‘जुगार अॅप’वर दीड कोटी रुपये जिंकलेल्या PSIची चौकशी होणार, कारवाई अटळ..?

पिंपरी – एका दिवसात करोडपती झालेले पिंपरी चिंचवडच्या “त्या’ फौजदारावर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. त्या फौजदाराने एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दीड कोटींची रक्कम जिंकली. त्याबाबत आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस फौजदार सोमनाथ झेंडे यांना एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दीड कोटींचे बक्षीस मिळाले. त्यानंतर याबाबत साधक बाधक चर्चा सुरू झाली. पोलीस … Read more