बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात,’सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर करत होते आंदोलन, ऑनलाइन गेमची जाहिरात न करण्याची केली होती मागणी’

मुंबई – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारमधीलच एक भाग असणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली होती. आज कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीत त्याच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी … Read more

सचिन तेंडुलकरविरोधात बच्चू कडू संतापले म्हणाले,’भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये’

मुंबई  –  राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारमधीलच एक भाग असणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली होती. आज कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीत त्याच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी … Read more

नागपुरात तब्बल १११ जणांची नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक; भामट्याने लाटले ५ कोटी

नागपूर :  नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण जगभरातील तरुण ज्या संस्थेत जाऊन आपले स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगतात त्या नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. एका भामट्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 111 जणांची नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केली आहे. ओमकार तलमले असे फसवणूक करणाऱ्याचे नाव असून ओमकारने … Read more

आता ऑनलाइन गेमवर राहणार PMLAची करडी नजर; गेम खेळण्यासाठी करावी लगाणार “केवायसी’

नवी दिल्ली – देशातील लहान मुले आणि तरुणांमध्ये ऑनलाइन गेमिंगची वाढती क्रेझ आणि त्यावर लागणारी मोठी रक्कम लक्षात घेऊन केंद्र सरकार आता सावध झाले आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगचा वापर केला जाऊ शकतो, अशी भीती सरकारला वाटत आहे. तसेच गेमिंगद्वारे कमावलेल्या रकमेचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठीही केला जाऊ शकतो. या सर्व गोष्टी लक्षात … Read more

ऑनलाईन गेममुळे 40 हजार हारला; सहावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट मध्ये आईला दिला ‘हा’ सल्ला

छतरपुर – ऑनलाईन गेम खेळताना 40 हजार हारल्यामुळे 13 वर्षीय मुलाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्या प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशच्या छतरपुर जिल्ह्यात घडला आहे. आत्महत्येपुर्वी या मुलाने सुसाईट नोट लिहली आहे. कृष्णा पांडे असे या मुलाचे नाव असून तो सहावीचा विद्यार्थी होता. शुक्रवार रोजी कृष्णाची आई प्रिती पांडे यांना त्यांच्या … Read more