कृषीपूरक व्यवसायातूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य – मंत्री सुनील केदार

नागपूर : प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत परंपरागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीकपद्धती अनुसरावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडधंद्याला प्राधान्य देत कृषी मालावर प्रक्रिया करावी. कृषीपूरक व्यवसायातूनच शेतक-यांची प्रगती होणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित प्रयोगशील अशा 65 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. … Read more

सातारा: जिल्हा परिषदेच्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार – उदय कबुले

करोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता सातारा : सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली. सातारा जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.राज्याच्या सर्वच भागात अशी परिस्थिती असल्याने ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून सर्व … Read more