समलिंगी विवाह : हायकोर्टाने मागवले केंद्राचे मत

नवी दिल्ली – समलिंगी विवाहाला मान्यता देण्यात यावी, अशी मागणी अशा स्वरूपाचा विवाह करणाऱ्या दोन जोड्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे, यापैकी एका जोडप्याने स्पेशल मॅरेज ऍक्‍ट खाली तर दुसऱ्या जोडप्याने विदेशी मॅरेज ऍक्‍ट खाली ही अनुमती मागितली आहे. या विषयी केंद्र सरकारने आणि दिल्ली सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचना करणारी नोटीस हायकोर्टाने … Read more

राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला हवं – राज ठाकरे

मुंबई : राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राम मंदिराच्या कामाविषयी आपले मत मांडले आहे. त्यांनी मत व्यक्त करताना, राम मंदिराचे भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला हवे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. … Read more

ऑनलाईन’मध्ये ग्रंथपालांनी अचूक संदर्भ द्यायला हवे

डॉ. संजीव सोनवणे यांचे मत पुणे(प्रतिनिधी) – ग्रंथालये खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा देताना ग्रंथपालांनी अचूक संदर्भ दिले पाहिजेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांनी व्यक्‍त केले. ग्रंथालये पुन्हा सुरू करताना ग्रंथपालांनी कोणत्या प्रकारचे उपाय केले पाहिजेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सावित्रीबाई फुले … Read more

आनंदाची बातमी! करोना साथ जुलै अखेर आटोक्‍यात, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांचे मत

  नवी दिल्ली : करोनाबाधित अधिक असणाऱ्या हॉटस्पॉटमध्ये मर्यादित लॉकडाऊन, व्यापक संपर्क तपासणी या मार्गांचा अवलंब करून करोनाचा संसर्ग मर्यादित ठेवता येऊ शकेल. त्याचबरोबर जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरवातील करोनाचा प्रभाव ओसरू लागेल, अशी शक्‍यता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली. देशातलि करोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ असणाऱ्या दहा शहरांवर … Read more

मोदी दुफळी निर्माण करण्यात अग्रेसर, टाइम नियतकालिकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मत

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले आहेत. मात्र यावेळी मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाइमने दुफळी निर्माण करणारा प्रमुख नेता असा केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी केला आहे. लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे … Read more