Pune: संत्री आणखी स्वस्त; ५० रुपयांत किलोभर !

पुणे –  संत्रीचे भाव सहसा मोसंबीच्या दुप्पट असतात. पण, यंदा चक्क संत्रीचे भाव कमी असल्याचे दिसून येते. राज्यासह परराज्यांतून संत्रीची मोठी आवक होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील किरकोळ बाजारात संत्री ४० ते ५० रुपये, तर, मोसंबी ८० ते १०० रुपये भावाने विक्री होत आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील आडतदार सोनू ढमढेरे यांनी … Read more

नगर | कुुणी संत्री घेता का संत्री?

नगर,(प्रतिनिधी) – कुणी संत्री घेता का संत्री, असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. आधीच कांदा, दुधाला नसलेला बाजारभाव, वेळीअवेळी पडणारा अवकाळी पाऊस, पाण्याचे दुर्भिक्ष या संकटामुळे अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी संत्राला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने हवालदील झाला आहे. यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने त्यामुळे जिल्ह्यातील 130 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. … Read more

हिवाळ्यात या पाच ‘सुपर व्हेजिटेबल’ खा आणि तंदुरुस्त राहा !

हिवाळ्याच्या काळात आपल्याला थंडीचा सामना करावा लागतो. शिवाय हा हंगामही वेगवेगळ्या आजारांनी भरलेला आहे, म्हणूनच, या हंगामात आपले भोजन खूप महत्वाचे आहे, कारण जर आपण चांगले आणि पोषक अन्न खाल्ले तर केवळ या हंगामात आपण रोग आणि हिमबाधा टाळू शकतो. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला अशाच काही ‘सुपर व्हेजिटेबल’ बाबत सांगू, ज्या या हंगामात … Read more

नागपुरी संत्र्याने पुण्याच्या फळ बाजाराला “बहार’

पुणे – मार्केटयार्डातील फळबाजारात नागपूर येथील संत्र्याचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत बाजारात दर्जानुसार संत्र्यांच्या 8 ते 10 डझनाच्या एका पेटीस 700 ते 800 रुपये, 11 ते 12 डझनाच्या पेटीस 600 रुपये, 14 डझन पेटीस 500 रुपये, 200 ते 250 नग 450 रुपये भाव मिळत आहे.   … Read more