आनंदाची बातमी! चांद्रयान-3 यशस्वीपणे पोहोचले चौथ्या कक्षेत

बेंगळुरू – भारताची बहुप्रतिक्षित मोहीम चांद्रयान-3 ची चौथी कक्षा बदलण्याची प्रक्रिया (अर्थ-बाउंड ऑर्बिट मॅन्युव्हर) गुरुवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे की, चांद्रयान-3 आपल्या मोहिमेवर यशस्वीपणे प्रगती करत आहे. आता पुढील कक्षाबदल 25 जुलै रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेत करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी 15 जुलै रोजी चांद्रयान-3 ने पृथ्वीच्या पहिल्या … Read more

आनंदाची बातमी! चांद्रयान-3 यशस्वीपणे पोहोचले दुसऱ्या कक्षेत

श्रीहरिकोटा – भारताची लक्षणीय अंतराळ मोहीम चांद्रयान-3 ने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. इस्रोने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान-3 आता पृथ्वीपासून 41,603 किमी गुणिले 226 किमी अंतरावर असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत उपस्थित झाले आहे. यापूर्वी रविवारी चांद्रयान-3 ने पृथ्वीच्या पहिल्या कक्षेतून दुसऱ्या कक्षेत झेप घेतली होती. आता उद्या म्हणजेच मंगळवारी … Read more

Chandrayaan-3: थेट चंद्रावर का नेलं जात नाही अंतराळयान; त्याला पृथ्वीभोवती, चंद्राभोवती पुन्हा पुन्हा का फिरवतात? जाणून घ्या सर्वकाही

समोर चंद्र दिसतो. त्याचे पृथ्वीपासून अंतर 3.83 लाख किलोमीटर आहे. हे अंतर अवघ्या चार दिवसांत पूर्ण होऊ शकते. किंवा एका आठवड्यात. कोणतेही अंतराळ यान थेट ग्रहावर का पाठवले जात नाही? पृथ्वीभोवती, चंद्राभोवती पुन्हा पुन्हा का फिरवतात याबाबत माहिती जाणून घेऊया.. नासा चार दिवस ते एका आठवड्यात चंद्रावर आपले यान पोहोचवते. इस्रो हे का करत नाही? … Read more