लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा, कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीचे आदेश; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech ।

Raj Thackeray Speech । लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार? याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी, दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शहा यांची घेतलेली भेट यांमुळे राज ठाकरे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीमध्ये सहभागी होणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. महायुतीमध्ये सहभागी झाल्यास मनसेला किती … Read more

पुणे : प्रदूषण नियंत्रणाचा आदेश पालिकेतच

नियमावलीबाबत क्षेत्रीय कार्यालये अनभिज्ञच : अंमलबजावणी वाऱ्यावर पुणे –शहरात बांधकामे तसेच पाडकामांच्या ठिकाणी उडणारे धोकादायक धुलिकण रोखण्यासाठी राज्यशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीच्या तपासणीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर 15 पथके नेमण्याचे आदेश मनपा आयुक्‍त विक्रम कुमार यांनी दि.9 नोव्हेंबर रोजी काढले होते. मात्र, हे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना चक्‍क दि. 21 नोव्हेंबर रोजी … Read more

pune crime : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची होणार चौकशी; पोलीस आयुक्तांचे आदेश

pune crime – आरोपींना जेलमध्ये ने आण करण्यासाठी असलेली गाडी एका निर्जनस्थळी थांबवून त्यातील कैद्यांना कोणती तरी पाकिटे दिली जात असल्याचा व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्टीट केला. याची दखल घेत आता पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी … Read more

ओरिसातील 35 कामगारांना लाओसमध्ये ओलीस ठेवले; नवीन पटनायक यांनी केली तात्काळ मदत

Workers Held Capative In Laos:  दक्षिण पूर्व आशियातील लाओस या देशात ओरिसातील 35 कामगारांना ओलीस ठेवण्यात आले आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या कामगारांनी व्हिडिओद्वारे ही माहिती समोर आणली आहे.  ज्या कंपनीत ते काम करत होते, त्यांनी त्यांना ओलीस ठेवले होते, अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दिली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून कामगारांनी गावातील लोकांना दिली त्यानंतर गावकऱ्यांनी … Read more

संजय राऊतांना ‘ते’ वाक्य भोवणार?; हक्कभंगाचा निर्णय 8 मार्चला, पुढील दोन दिवसांत होणार चौकशी

मुंबई : राज्य विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असल्याचे बोलत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. त्यांच्या याच विधानामुळे आजच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक  हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर  कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून पुढील बुधवारी हक्कभंग प्रकरणावर निर्णय … Read more

“अंबानी कुटुंबियांना जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा द्या, याचा खर्च…”; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वपूर्ण आदेश

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत नुकतेच गौतम अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानींनी प्रथम क्रमांकावर स्थान  पटकावले आहे. त्यामुळे या देशातील महत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्जावरील सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार मुकेश अंबानी यांना फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच … Read more

इ-फायलिंग प्रस्तावाला‎ जामखेड वकील संघाचा तीव्र विरोध

जामखेड  –  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयाचे कामकाज इ-फायलिंग करणे सक्तीचे करण्याबाबत सूचना देण्यात आल्याने वकीलांसह पक्षकारांच्या अडचणीत भर पडणार आहे. याबाबत जामखेड तालुका वकील संघाकडून तीव्र विरोध करुन दोन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून काळ्या फिती लावून या प्रणालीला विरोध दर्शविण्यात आला.याचबरोबर दि १ फेबुरवारी पासून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे यावेळी जामखेड … Read more

मोठी बातमी! राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला आहे. या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने  दिले आहेत. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले. नलिनी आणि रविचंद्रन यांनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च … Read more

नाशिक बस अग्नितांडव! मुख्यमंत्र्यांकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश; तर उपमुख्यमंत्री म्हणाले,”जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त”

मुंबई : नाशिकमध्ये झालेल्या भीषण अग्नितांडवात १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

विनायक मेटेंच्या अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज भीषण अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत … Read more