Pune news । ‘क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे’ आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’चे उद्घाटन

Pune Property News : पुण्यातील बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील गृहखरेदीचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’चे उद्घाटन आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित यांचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. … Read more

पिंपरी | थेरगावात १६ वर्षाखालील व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून 16 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 मार्च ते 16 एप्रिल दरम्यानया स्‍पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह केडन्स अकॅडमी, ट्रिनीटी क्रिकेट अकॅडमी, पूना क्लब, 22 यार्ड्स अकॅडमी, डेक्कन जिमखाना, क्रिकेट नेक्स्ट … Read more

पुणे जिल्हा : पर्‍हाडवाडीच्या विद्यार्थ्यांनी भरवला आनंद बाजार

शाळेमध्ये मुलांच्या उपक्रमाला महिला पालकांचा सहभाग शिक्रापूर : केंदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पर्‍हाडवाडी येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत मुलांचे आर्थिक साक्षरता व व्यवहार ज्ञान कौशल्य वाढण्यासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी आनंद बाजाराचे करण्यात आले असताना शाळेत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला असताना महिलांचा मोठा … Read more

तुकोबारायांच्या जन्मोत्सवानिमित्त देहूत विविध कार्यक्रमांचे आयोजन

देहू : संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे पुनर्लेखन करणारे, त्यांना आयुष्यभर साथसंगत देणाऱ्या १४ टाळकऱ्यांवर ‘ज्ञानबातुकाराम’ या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाने नुकताच विशेषांक प्रकाशित केला. आज (दि. १४) वसंत पंचमी या तुकोबारायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा अंक देहूत मान्यवरांच्या हस्ते तुकोबांच्या चरणी अर्पण करण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग यांनी संपादित केलेला हा विशेषांक डॉ. डी. … Read more

सातारा : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे नामजप सप्ताहाचे आयोजन

मायणी – मायणी, ता. खटाव येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे बुधवार, दि. 20 ते बुधवार दि.27 या कालावधीत श्री दत्त जयंती नामजप-यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दि. 20 रोजी मंडल स्थापना, अग्नि स्थापना, स्थापित देवता हवन, गुरुचरित्र वाचन होणार आहेत. तर दि.21 रोजी … Read more

नगर : जामखेड पोलीस ठाण्यातर्फे सोमवारी रक्तदान शिबीर

जामखेड – मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात शहीद जवानांच्या स्मरणार्थ व हुतात्मा दिन स्मरणार्थ तरुणांमध्ये देश, समाज व राष्ट्राप्रती प्रेमाची अन् त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यातर्फे सोमवारी (दि.४) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आजारांचे प्रादुर्भाव वाढले असून, रक्तदात्यांची संख्या त्या प्रमाणात कमी आहे. परिणामी नेहमीच रक्ताची कमतरता भासते. २६/११ च्या हल्ल्यातील शहीद … Read more

पुणे जिल्हा : राज्यकर्ती जमात बनायची असेल तर संघटित व्हा -गोपीचंद पडळकर

धनगर जागर यात्रेत बारामतीच्या पवारांवर सडेतोड टीका इंदापूर – महाराष्ट्रातील धनगर समाजाला 1990साली एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळत असताना, धनगर समाजाची दिशाभूल करून वेगळेच एनटीचे आरक्षण निर्माण केले. तसेच राष्ट्रीय पातळीवर धनगर आरक्षण एसटी प्रवर्गात असताना महाराष्ट्रातील धनगरांचे धनगड असे करून कोणी फसवणूक केली? हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. राज्यातील धनगर समाजाला एकत्र करण्यासाठी बी. के. … Read more

पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि समर्थ भारत अभियानतर्फे स्पर्धा

पुणे – “समर्थ भारत अभियान’ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, समर्थ रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “मनाचे श्‍लोक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, 20 ऑक्‍टोबरपर्यंत याची नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी पाच हजार … Read more

पुणे : मांजरीत दोन दिवस मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आयोजक गौरव म्हस्के यांचे आवाहन मांजरी : येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. शैलेश नाना म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरी बुद्रुक येथील के.के घुले विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी आणि रविवारी संपूर्ण दिवसभर हे शिबीर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गौरव गोपाळराव म्हस्के यांनी केले आहे. या शिबिरात … Read more

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’तर्फे अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन

दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग पुणे – “ओम नमस्ते गणपतये…त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि’ अशी सुरुवात करत बुधवारी सकाळी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या गणपती बाप्पांसमोर अथर्वशीर्ष पठण केले. यामुळे येथील परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तीमय झाले होते. “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या गणपती बाप्पांची मंगळवारी प्रतिष्ठापना झाली. ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवात विविध … Read more