सहारा वाळवंटात सापडला बुमरॅंग उल्कापिंड; हजारो वर्षे अंतराळात राहून परत पृथ्वीवर परतला

राबात – बुमरॅंग ही संकल्पना सर्वांनाच माहित आहे. एखादी वस्तू अवकाशात फेकली की पुन्हा ती फेकणाऱ्याकडे येते. या संकल्पनेला बुमरॅंग असे म्हटले जाते. हे एक शस्त्रही आहे. आता सहारा वाळवंटात असा एक बूमरॅंग उल्कापिंड सापडला असून जो हजारो वर्षापूर्वी पृथ्वीपासून उडून अंतराळात गेला होता आणि हजारो वर्षे अंतराळात राहून तर पुन्हा एकदा पृथ्वीवर परतला असल्याचे … Read more

तालिबानच्या अत्याचारांची मालिका सुरु; काबूलमध्ये भारतीय व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवत अपहरण

काबुल : अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा खरा चेहरा आता जगासमोर येण्यास सुरुवात होत आहे. कारण त्यांना  विरोध करणाऱ्यांना शोधून संपवण्याचा प्रयत्न सध्या करत आहे. त्याचेच एक उदाहरण आता उघड झाले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बंदुकीच्या धाकावर अफगाण वंशाच्या भारतीय नागरिकाचे त्याच्या दुकानाजवळून अपहरण करण्यात आले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. तालिबानने एका … Read more