पुणे जिल्हा | शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करू

मंचर,(प्रतिनिधी) – आंबेगाव, शिरूर तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने याचा मोठा फटका शेती पिकांना बसत असून शेतकऱ्यांना त्यांची पिके जगवणे कठीण झाले आहे. पाणी असूनही केवळ वीज नसल्यामुळे शेती पिके जळत आहे. महावितरने आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावांना वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा दि.१५ एप्रिलपासून शेतकऱ्यांना घेऊन महावितरणच्या मंचर येथील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करू, असा … Read more

नगर |अन्यथा कायदेशीर मार्गाने रेल्वे प्रशासनाविरुद्ध लढू

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)– वनविभाग व खासगी मालमत्ताधारक यांच्याकडील जागा रेल्वे विभागाची असल्याचे सिद्ध करावे, तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अन्यथा कायदेशीर मार्गाने रेल्वे प्रशासनाविरुद्ध कार्यवाही केली जाईल, असा इशारा खा.डॉ. सुजय विखे यांनी दिला. रेल्वेलाईनच्या विस्तारामुळे व मालधक्क्याच्या प्रस्तावित स्थलांतरामुळे विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांवर अन्याय होऊ नये म्हणून खा.सुजय विखेंच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, … Read more

पुणे : उपाय योजना करा; नाहीतर काम बंद करू

महापालिकेचा महामेट्रोला इशारा पुणे – शहरातील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, बांधकामे तसेच मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी पुरेशा उपाय योजना करण्याच्या नोटिसा महापालिकेने महामेट्रोसह शहरातील बांधकामांना बजाविल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवित महामेट्रोकडून स्वारगेट येथे सुरू असलेल्या मेट्रो हबचे बांधकाम तसेच त्यासाठीच्या रेडीमिक्‍स कॉंक्रीट तयार करण्याच्या … Read more

पुणे जिल्हा : खड्डे बुजवा; अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार

पिंपरखेडकरांचा इशारा : किमान डागडुजी तरी तातडीने करा जांबूत – गेली अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असणारा आणि दळणवळण, ऊस वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ये-जा करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या शिरूर -आंबेगाव तालुक्‍यांना जोडणाऱ्या पिंपरखेड – देवगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. या कामांसाठी जर राजकीय नेते आमच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर येणाऱ्या काळातील निवडणुकांवर … Read more

पुणे जिल्हा : फसवेगिरी थांबवा; अन्यथा गनिमी कावा

मराठा समाजाच्या वतीने अंकुश राक्षे यांचा सरकारला इशारा राजगुरूनगरात बेमुदत साखळी उपोषण सुरू राजगुरूनगर : अंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे याना सरकारने मराठा आरक्षणासाठी शब्द दिला आहे. तो शब्द सरकारने फिरवला तर तालुक्‍यातील मराठा समाज पेटून उठेल. बेमुदत साखळी उपोषण हा फक्‍त ट्रेलर आहे संपूर्ण पिक्‍चर बाकी आहे. कोणत्याच मंत्र्यांना तालुक्‍यत फिरू देणार नाही, फसवेगिरी सरकारने … Read more

पुणे जिल्हा : कारभार सुधारा, अन्यथा विचार करू

उपमुख्यमंत्री अजित पवार : दूध संघाच्या सभेत संचालक, अधिकारी धारेवर बारामती – तुमचा आवाका किती, मी राज्य सांभाळतो, तुम्ही एवढा-एवढा दूध संघ सांभाळला तर मला शिकवता का, व्यवसाय व्यवसायाच्या पद्धतीने झाला पाहिजे. माझ्याकडे वेळ नाही, नाही तर मी संचालक मंडळाला सुतासारखे सरळ केले असते. दूध संघाचा कारभार सुधारा; अन्यथा मला विचार करावा लागेल, अशा तीव्र … Read more

गाडी चालवताना ‘या’ तीन गोष्टी कधीही करू नका; नाहीतर अपघात ठरलेलाच..

नवी दिल्ली : केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना वेगवेगळी वाहने चालवायला आवडतात. पण गाडी चालवताना आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे अनेकदा आपला जीव जातो. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यांमुळे आपण गाडी चालवताना अपघाताला बळी पडू शकतो. चला, जाणून घेऊया. १ . मोबाईलवर बोलू नका अनेकदा लोक गाडी चालवताना … Read more

तुमच्या कारमध्येही एअरबॅग असतील तर ‘या’ सहा गोष्टी कधीही करू नका, नाहीतर होईल नुकसान !

नवी दिल्ली : सुरक्षेसाठी एअरबॅग्ज असलेल्या कारही भारतात विकल्या जात आहेत. सरकारने कारमध्ये नुकतेच सहा एअरबॅग अनिवार्य केल्या असून अनेक कारमध्ये सहाहून अधिक एअरबॅग मिळत आहेत. अशा परिस्थितीत आपण काही चुका केल्या नाहीत तर अपघाताच्या वेळी आपण अधिक सुरक्षित राहू शकतो. ० सीट बेल्ट लावायला विसरू नका कारमध्ये सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट देण्यात आले आहेत. तुम्ही … Read more

पुणे जिल्हा : “इमारत दाखवा, अन्यथा चूक कबूल करा”

दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभेत संचालक मंडळाचे वाभाडे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासमोर आरोप-प्रत्यारोप वरवंड – दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यात आले. अहवालात इमारत खर्चापोटी 36 लाख रुपये दाखविण्यात आले. “इमारत दाखवा, अन्यथा चूक कबूल करा’, असा पवित्रा यावेळी सभासदांनी घेतला. यावेळी 2021-22 ताळेबंद अंशतः नामंजूर … Read more

“कामात सुधारणा करा, अन्यथा…” ; खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून शासकीय अधिकारी धारेवर

पौड – दोन महिन्यांत तहसीलच्या कामात सुधारणा न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन योग्य ती कार्यवाही करू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुळशी महसूलच्या अधिकाऱ्यांना दिला. मुळशी तालुक्‍यातील विविध समस्यांबाबत पौड पंचायत समितीमधील सेनापती बापट सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदा सुळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी महसूल विभागातील … Read more