‘जरा हटके जरा बचके’ ओटीटीवर येण्यास सज्ज; कुठे आणि कधी पाहता येणार?

Zara Haatke Zara Bachke OTT Release|

 Zara Haatke Zara Bachke OTT Release|  अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान हे दोघे ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात झळकले होते. २०२३ मध्ये जूनमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या हा सिनेमा तुम्हाला पाहणे शक्य … Read more

तुषार कपूर OTT प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण; ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Tusshar Kapoor|

Tusshar Kapoor|  बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘गोलमाल’ या चित्रपटामुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. यातील त्याने विनोदी भूमिका उत्तमरित्या निभावली होती. बॉलीवूड चित्रपटानंतर आता तुषार कपूर देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ओटीटीद्वारे तो  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणा अरोराच्या ‘डंक – वन्स बिटन ट्वीस शाय’ या चित्रपटामध्ये तो पाहायला मिळणार … Read more

केंद्र सरकारची मोठी कारवाई; तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर घातली बंदी

OTT Platform Ban|

OTT Platform Ban|  केंद्र सरकारने तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोर्नोग्राफी आणि अश्लील कंटेट दाखवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते. सरकारने याबाबत संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र तरीही अश्लील चित्रपट, वेब सीरिज हटवण्यात न आल्याने अखेर केंद्र सरकारकडून ही कारवाई … Read more

Neha Pendse : नेहा पेंडसे ओटीटीवर करणार पदार्पण?

Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेने मालिकासह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनय आणि डान्स शैलीच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमुळे नेहाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेनंतर आता नेहा पेंडसे ओटीटीवर झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. लवकरच नेहा ओटीटी क्षेत्रामध्ये डेब्यू करण्याची … Read more

Dunki OTT : किंग खानचा ‘डंकी’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार…

Shah Rukh Khan : गेले वर्ष बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर ठरले. याचे कारण होते शाहरुख खान. ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केले आणि भरपूर कमाई केली. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणखी एक नाव चर्चित आले, ते नाव म्हणजे ‘डंकी’. या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसले होते. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवीन … Read more

Elvish Yadav : युट्युबर एल्विश यादव मेनका गांधींना म्हणाला,”ऐसे मिलती है टिकट लोकसभा की?”

Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा सध्या त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध नोएडामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एफआयआर दाखल केला. आता एल्विश यादवने माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एल्विशने नुकताच एक व्हिडीओ … Read more

‘गदर 2’ आता घर बसल्या पाहता येणार; ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘गदर 2’ (Gadar 2) या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ प्रमाणेच ‘गदर 2’ देखील सुपरहिट झाला. तब्बल 22 वर्षानंतर गदरचा दुसरा भाग रिलीज करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 500 कोटी … Read more

बॉबी देओलचा शर्टलेस लुक; धर्मेंद्र म्हणाले “माझा निरागस मुलगा…”

मुंबई – अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटांसह OTTवर देखील बॉबी देओलची जादू पाहायला मिळते. चित्रपटांसह बॉबी देओल आजकाल त्याच्या फिटनेसमुळे चांगलाच चर्चेत असतो. जिममध्ये वर्कआउट करत असताना, तो सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो, जे त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. नुकतेच बॉबीने त्याच्या आगामी अ‍ॅनिमल चित्रपटातील शर्टलेस … Read more

“ओटीटीवर कोणत्याही वाईट गोष्टींचे…” अभिनेता झीशान अय्युबने स्पष्ट केली भूमिका

मुंबई – कोरोनानंतरच्या काळानंतर OTT चा ट्रेंड अधिक सुरू झाला आहे. चित्रपटगृहांपेक्षा आता ओटीटीवर चित्रपट पाहणे ही लोकांची पसंती बनली आहे. OTT वर आलेल्या अनेक वेब सिरीजना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रचंड हिट झाल्या. यामुळेच आता प्रसिद्ध सुपरस्टार्सही ओटीटीवर काम करण्यास प्राधान्य देऊ लागले आहे. यातच आता अभिनेता झीशान अय्युबने OTT बाबत मोठे … Read more

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल; नेमकं काय आहे कारण?

मुंबई – ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल झाली आहे. मंगळवारी अचानक तिची तब्येत खालवल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. या वृत्तानंतर चाहत्यांनीही तिच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. समोर आलेल्या माहिती नुसार, अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली आहे. तिला डायरियाचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती खालावली … Read more