‘बवाल’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद; यशानंतर जान्हवीने मानले प्रेक्षकांचे आभार

मुंबई – अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर ‘बवाल’ या चित्रटामुळे चर्चेत आले आहे. नुकताच त्यांचा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. पहिल्यांदच एकत्र काम करणाऱ्या वरूण आणि जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जान्हवीने चाहत्यांचे आभार मानले आहेत. यासाठी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. इनस्टाग्रामवर वरूणसोबतचा एक … Read more

“सलमान-शाहरुखसारखे मानधन मिळत नाही ,आम्ही स्वस्त मजूर”; मनोज वाजपेयींनी व्यक्त केली भावना

मुंबई – अभिनेते मनोज वाजपेयी यांनी कमी कालावधीतच बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केले आहे. ओटीटीवर देखील त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. ‘द फॅमिली मॅन’ सिरिजमधून त्यांनी ओटीटीवर पदार्पण केले होते. या सिरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र फॅमिली मॅनसाठी कमी मानधन मिळाल्याचा खुलासा एका मुलाखतीत मनोज वाजपेयी यांनी केला आहे. एका मुलाखतीत मनोज वाजपेयी … Read more

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट ओटीटीवर रिलीज; वाचा कुठे पाहता येणार?

मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि अभिनेता इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्यामुळे ओटीटीवर हा सिनेमा आपली कमाल दाखवण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहावे लागणार आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा … Read more

प्रतिक्षा संपली ! 100 कोटींची कमाई करणारा ‘दसरा’ आता OTTवर होणार रिलीज

मुंबई – दाक्षिणात्य अभिनेता नानी व अभिनेत्री किर्ती सुरेशच्या ‘दसरा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 30 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. विशेष म्हणजे अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपटही याच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होत. मात्र पहिल्याच दिवशी दसरा या चित्रपटाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. कमाईच्या बाबतीत दसरा अजय देवगनच्या भोलावर वरचढ … Read more

‘महाराणा प्रताप’ सिरीजचा टीजर रिलीज ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

मुंबई – इतिहासात महाराणा प्रताप या शूर वीर योद्ध्याची एक वेगळी ओळख पाहायला मिळते. आजवर तुम्ही महाराणा प्रताप यांचा इतिहास सिनेमांमधून किंवा टीव्ही मालिकांमधून पण पहिला असले. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित वेब सिरींजची घोषणा केली आहे. ज्याचे शूटिंग देखील सुरु करण्यात आले असून लवकरच ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजची निर्मिती ट्रिमिटिक … Read more

बहुचर्चित ‘हर हर महादेव’ चित्रपट फ्री मध्ये पाहता येणार… ‘या’ OTT वर हिंदीमध्ये झाला प्रदर्शित

मुंबई – शरद केळकर मुख्य भूमिकेत असलेला हर हर महादेव या सिनेमावरून खूपच वाद निर्माण झाला होता. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. परंतु त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटातबाबत आक्षेप नोंदवला होता.तब्बल ५ भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हर हर महादेव आता ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार आहे. ‘रामसेतू’ आणि थँक गॉडला टक्कर देत … Read more

‘द विचर: ब्लड ओरिजिन’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

नेटफ्लिक्सने ‘द विचर: ब्लड ओरिजिन’चा ट्रेलर रिलीज केला आहे. ही वेब सिरीज चार भागांची असेल ज्याचा पहिला एपिसोड २५ डिसेंबरला येणार आहे. ‘द विचर’ची कथा 1,200 वर्षांपूर्वीच्या कथेवर आधारित असेल. सोशल मीडियावर त्याचा ट्रेलर येताच तो फेमस झाला आहे. आतापर्यंत या ट्रेलरला यूट्यूबवर 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यूजर्सना या वेब सिरीजचा ट्रेलर खूप … Read more

शिखर धवन – हुमा कुरेशी रोमँटिक फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, ‘नव्या प्रेमाची सुरूवात’

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने नुकतेच इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. यामध्ये हुमा आणि क्रिकेटर शिखर धवन हातात हात घालून नाचताना दिसत आहेत.     View this post on Instagram   A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)   हुमा कुरेशीने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बेपर्वाईने अखेर रहस्य उघड केले.’ तिने तिची पोस्ट @shikhardofficial … Read more

अभिनेत्री सोनाली बेंद्रे ‘द ब्रोकन न्यूज’मधून ओटीटीमध्ये पदार्पण करण्यास तयार

मुंबई –बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच ‘द ब्रोकन न्यूज’ या लोकप्रिय ब्रिटीश मालिकेचे भारतीय रूपांतर ‘प्रेस’मधून डिजिटल पदार्पण करणार आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच एका शोमध्ये काम करताना दिसणार आहे. सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या ओटीटी पदार्पणाची माहिती दिली आहे. सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने … Read more

उद्यापासून ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; ‘हे’ दमदार चित्रपट होणार प्रदर्शित

मुंबई – डिसेंबर महिन्यात पब्लिकला ख्रिसमसच्या सुट्टा असतात. बरेचजण सुटी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतात. हे लक्षात ठेवून बरेच मोठे सिनेमे याच महिन्यत रिलीज केल्या जात असतात. ओटीटीवर देखील याच काळात अनेक पॉप्युलर शोचे स्ट्रिमिंग सुरू होणार आहे. यामध्ये 3-4 मोठ्या फिल्म आणि वेबसिरीजचाही समावेश आहे. यातील पहिला सिनेमा अभिषेक बच्चनचा “बॉब बिस्वास’ आहे. विद्या बालनच्या … Read more