संघाचा विजयादशमी उत्सव; ओटीटी, ड्रग्जच्या व्यसनाविषयी मोहन भागवत म्हणाले,…

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी, देशातील ड्रग्जचं व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजवरून जोरदार निशाणा साधला आहे. नागपूरमधील विजय दशमीच्या भाषणात भागवत यांनी देशातील वाढत्या ड्रग्जच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली. तसेच सरकारला ड्रग्ज व्यसनांचे पूर्ण निर्मूलन करावे … Read more

शहराबरोबरच ग्रामीण भागातही ‘ओटीटी’ची भुरळ!

देशातील ओटीटी व्यवसायाबाबत नवीन अहवालाने या व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांचे डोळे उघडले आहेत. या वर्षी मे ते जुलै दरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाने हे स्पष्ट केले आहे की मेट्रो शहरांमध्ये त्यांच्या ओटीटी व्यवसायाचे नियोजन करणाऱ्या अनुभवी ओटीटी मास्टरांच्या मार्केटिंग टीमचे आतापर्यंतचे विश्लेषण निरुपयोगी ठरले आहे.  ओटीटीवर चित्रपट आणि वेब मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांचा एक मोठा भाग आता … Read more

ओटीटीवरील गोष्टींचेही स्क्रीनिंग गरजेचे; पॉर्नोग्राफीबाबत न्यायालयाने व्यक्‍त केली चिंता

नवी दिल्ली  – ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जात आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचेही स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच न्यायालय ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे. त्यानंतर न्यायालय पुढील सुनावणी शुक्रवारी करणार असल्याचे स्पष्ट … Read more

ZEE5 PREMIUMच्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनवर आता 50 टक्केची ‘सूट’; जाणून घ्या काय आहे ‘ऑफर’….

ZEE5 PREMIUM OFFER –  झी प्रिमियरच्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनवर आता 50 टक्के सूट दिली जात आहे. कंपनीकडून ही ऑफर (OTT) प्लॅटफॉर्मच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त सादर करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना फक्त 499 रुपयात एका वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळवता येणार आहे. परंतु त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की, ही ऑफर फक्त या महिन्याच्या 28 तारखेपर्यंत मर्यादीत आहे. त्यानंतर … Read more

“भारतामध्ये चित्रपटांचे भवितव्य’ ओटीटीमुळे धोक्‍यात ?

पणजी – सध्या निर्माण होणाऱ्या मनोरंजनाच्या स्वरुपाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. हे स्वरुप “भारत’ असे न राहाता “इंडिया’ च्या दिशेने झुकू लागले आहे. असे मत चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी व्यक्‍त केले. “इफ्फी’ अंतर्गत “भारतात चित्रपटांचे भवितव्यः संधी आणि आव्हाने’ या विषयावर आज एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या चर्चेच्या परिचालनादरम्यान कपूर यांनी … Read more

भारतात’ओटीटी’ची चलती; भविष्यात वापर दुप्पट होण्याचा अंदाज

करोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात जसे विविध उद्योगधंदे बंद पडले आहेत, तसेच मनोरंजन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. नाट्यगृह, सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांना खूप अडचणी येत आहेत. मात्र, ओटीटी अर्थात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे अनेक मोठे चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही हे नवे मध्यम स्वीकारले असल्यामुळे … Read more