सातारा | मुलांना मैदानी खेळांकडे वळवण्याची गरज

खटाव, (प्रतिनिधी) – सुसंस्कारित पिढ्या घडवण्यासाठी मुलांना मोबाइलपासून दूर ठेवून, मैदानी खेळांकडे वळवणे गरजेचे आहे.विद्यालयाच्या क्रीडांगणाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा, असा सल्ला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिला. खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अजितराव पाटील, डॉ. सौ. … Read more

नगर : मैदानी खेळात मुलांनी सहभाग वाढवावा- बिपीन कोल्हे

कोपरगाव – हल्लीच्या ताणतणावाच्या जीवनात मैदानी खेळ चांगले असून, मुलांनी त्यात जास्तीत-जास्त सहभाग घेऊन स्वत:बरोबर देशाचे उज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी युवा प्रतिष्ठान व उद्योग समूहाच्यावतीने तालुक्यातील संवत्सर येथील अक्षय सुनिल रत्नपारखी याची २५ ते २७ डिसेंबर दरम्यान आग्रा येथे … Read more