Adani Issue : आपची भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने

नवी दिल्ली – अदानी समुहाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत आम आदमी पक्षाने रविवारी येथील भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. पक्षाचे दिल्ली संयोजक गोपाल राय म्हणाले की, अदानींवरील हिंडेनबर्ग अहवालातील आरोप गंभीर असून त्याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करावी. भाजप चौकशीपासून पळ काढत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हा एकच नेता आहे, जो कोणत्याही तपासाला … Read more

MCD House Ruckus : आपची भाजप मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने

नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेत उपराज्यपालांनी नियुक्त केलेल्या एल्डरमेनला लोकनियुक्त नगरसेवकांच्या आधी शपथ दिल्याबद्दल आपने सोमवारी येथील भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. महापौर निवडणुकीत भाजपवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. दिल्लीचे मंत्री राज कुमार आनंद, आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज आणि पक्षाचे नेते आदिल अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 6 … Read more