पुणे जिल्हा : वाहनांवरील थकीत दंड सवलतीत

बारामतीत लोकअदालत मोहीम उद्यापासून बारामती/ जळोची – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ई-चलन मशीनद्वारे दंड झालेल्या वाहनांना ५० टक्के रकमेच्या सवलतीत आपल्या दंडाची रक्कम भरता येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती वाहतूक शाखा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने दि. ८ ते १३ एप्रिल सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील बारामती … Read more

करोनाकाळात उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित

पुणे : करोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांना ‘कला परिवार हडपसर’ या संस्थेकडून गौरविण्यात आहे. करोनाच्या काळात सामन्य, गरजू आणि गरीब लोकांपर्यत शिजवलेले अन्न, धान्यकीट, औषधे, मास्क, सॅनिटायझर आणि आर्थिक मदत केल्याबद्दल रामकुमार शेडगे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन आणि कुंडीतील रोप देऊन त्यांचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामहामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांचे … Read more

एका “भारदस्त” अभिनेत्याला मुकलो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला आहे. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः … Read more

74 लाखांच्या थकबाकीपोटी मनपाने रेल्वेचे पाणी तोडले

नगर – मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी अहमदनगर महानगरपालिकेने कठोर कारवाईला सुरुवात केली असून, याचा फटका रेल्वे विभागाला बसला आहे. सुमारे 74 लाख रुपयांच्या सेवा कराच्या थकबाकीपोटी महापालिकेने रेल्वेचे पाणी तोडले आहे. ही कारवाई प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांच्या पथकाने केली. रेल्वे प्रशासनाकडे कोट्यवधी रुपयांच्या कराची थकबाकी होती. यात मालमत्ता कराचा समावेश होता. शासनाच्या … Read more