नकाराची भीती दूर करण्यासाठी ‘रिजेक्शन थेरपी’

कॅनडातील उद्योगपतीने शोधलेली थेरपी अनेकांना उपयुक्त टोरंटो : आयुष्यातील अनेक गोष्टींचा ते जाताना जर नकार मिळाला तर त्याची अनेकांना भीती वाटते. या भेटीतच नकारात्मक मानसिकता तयार होते आणि त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. प्रयत्न काराची ही भीती दूर करण्यासाठी कॅनडातील एका उद्योगपतीने रिजेक्शन थेरपी विकसित केली असून ही थेरपी वापरणाऱ्या अनेकांना त्याचा चांगला लाभ … Read more

चंद्रपूर | कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करा – पालकमंत्री वडेट्टीवार

चंद्रपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल आपल्या सर्वांना लागली आहे. ही लाट आपल्या दारावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकटे येत असतात. पण संकटात काळजी घेतली नाही तर ते अधिक गडद होते. शासन आणि प्रशासनाने तिसऱ्या लाटेसंदर्भात संपूर्ण तयारी केली असून या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व … Read more

पुनर्वापर केल्यास पाणी टंचाईवर मात शक्‍य : सतीश खाडे

इंदापूरात रोटरी क्‍लबतर्फे जलपरिषद संपन्न इंदापूर – मानव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. भूतलावर एवढे पाणी असताना देखील केवळ अयोग्य नियोजनामुळेच आपल्याकडे वेळोवेळी पाण्याची टंचाई भासते. मात्र सध्या आधुनिक तंत्रज्ञान व जलतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली जलव्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. यामध्ये पाण्याचा योग्य पुनर्वापर केल्यास पाणी टंचाईवर मात करू शकतो, असे प्रतिपादन रोटरी क्‍लबचे वॉटर ऍन्ड सॅनिटाईज … Read more

पुणे ; सुट्टी असतानाही अग्निशमन दलाच्या देवदूत जवानाचे कर्तव्य; आगीवर मात

पुणे – काल राञी मोबाईल दुकानामध्ये लागलेल्या आगीची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काञज, दत्तनगर, बेलदरे पेट्रोल पंपाशेजारी एका छोट्या मोबाईल दुकानात आगीची घटना घडली. देवदूत जवानाने दाखवलेल्या प्रसंगवधानाने इतरञ आग न पसरता मोठा धोका टळला. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे अग्निशमन दलाच्या कोंढवा येथे ड्युटीस असलेले व काञजमधे राहणारे देवदूतचे जवान राहुल सुभाष जाधव … Read more

कोरोना संकटावर मात करुन विकासाचा मार्ग प्रशस्त करणार

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही गोंदिया : संपूर्ण जग आज कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. प्रत्येकाने यावर मात करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोरोना संकटावर सामूहिक प्रयत्नातून निश्चितच मात करू आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. भारतीय … Read more

दिलासादायक! जगभरात 16 लाख 57 हजार 716 रुग्णांनी कोरोनावर केली मात

मुंबई : जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे आता पर्यंत 44 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या दोन लाख 97 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 88,202 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5314 लोकांचा मृत्यू झाला आहे.  वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख … Read more