पुणे जिल्हा | काटेवाडीतील पशुवैद्यकीय दवाखान्याची वीज तोडली

काटेवाडी, (वार्ताहर)- येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक्स-रे विभागाचे थकित विज बिल न भरल्याने काटेवाडी महावितरण विभागाने वीज खंडित केली असल्याने या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. 11 ऑक्टोबर 2022 पासून आजपर्यंत या एक्स-रे विभागाचे थकीत विज बिल भरले गेले नाही. काटेवाडी महावितरण विभागाने वारंवार वीज बिलाची मागणी करूनदेखील आजपर्यंत थकलेले 2 लाख 60 … Read more

पिंपरी | महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू

पिंपरी, (प्रतिनिधी) – चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी शहरातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवारी (दि. २९) ते रविवार (दि. ३१) पर्यंत सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. सध्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा … Read more