अनिवासी भारतीय लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करू शकतात का? ; समजून घ्या सोप्या भाषेत मतदानाचे नियम

NRI Voters of India ।

NRI Voters of India । देश येत्या १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणूक लागल्या आहेत. त्यातच भारतात १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. अट एवढीच आहे की नागरिकाने आपले भारतीय नागरिकत्व सोडले नसावे. मतदानासंबंधी देशातील नियम आणि कायदे काय सांगतात ते जाणून घेऊया? भारतातील 18व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. याअंतर्गत देशभरात 7 टप्प्यात निवडणुका … Read more