गरजू रूग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बँकेची मोफत सेवा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :  भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपा कार्यालयात मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन बँक करण्यात येत आहे. आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने भाजपा कार्यालय बिंदू चौक येथे सध्याच्या काळात कोविड रुग्णांना उपयुक्त असणाऱ्या ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ, … Read more

Accident | ऑक्सिजन बेड शोधण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; रुग्णासह 5 जणांचा मृत्यू

लखनऊ – उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर येथे आज (दि.3) दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे. एक जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन बेड शोधण्यास निघालेल्या कुटुंबाच्या कारचा मोठा अपघात झाला. कारची झाडाला जोरदार धडक बसून अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. या घटनेत पती, पत्नी, मुलगा, दीर आणि कार ड्रायव्हरचा मृत्यू झाला … Read more

मुंबई महापालिका खरेदी करणार 200 व्हेंटिलेटर

मुंबई : मुंबई महापालिकेने 200 व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे व्हेंटिलेटरची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 100 व्हेंटिलेटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली, आता ती पूर्ण झाली असून लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. हे व्हेंटिलेटर … Read more

मुकेश अंबानींचा महाराष्ट्राला मदतीचा हात; १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा देणार मोफत

मुंबई – राज्यात करोना बाधित वाढल्यामुळे ऑक्‍सीजनचा तुटवडा भासत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत आहेत. 30 एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या 11.9 लाखापर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. सध्या 5.64 लाख सक्रिय बाधित आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजनचा तुटवडा चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक निर्बंध लावले असून केंद्राकडेही मदत मागितली आहे. अशातच उद्योगपती … Read more

ऑक्‍सिजनच्या मागणीत पुन्हा वाढ

करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांकडून मागणी पुणे – जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक्‍सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्याला 310.46 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची गरज भासत आहे. दरम्यान, ऑक्‍सिजनचे उत्पादन व पुरवठा व्यवस्थित होत असल्याने जिल्ह्यात ऑक्‍सिजनची कमतरता भासत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्यस्थितीत 357 मेट्रिक टन ऑक्‍सिजनचा साठा उपलब्ध … Read more

कोविड केअर सेंटरमध्येही ऑक्‍सिजन बेड; पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन सतर्क

रुग्णांना तात्काळ ऑक्‍सिजन देण्यासाठी प्रयत्न पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज अडीच हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील बेड अपुरे पडत आहे. करोनाची लागण झालेल्या मात्र कमी तीव्रतेची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येते. मात्र, काही रुग्णांची प्रकृती अचानक बिघडल्यास ऑक्‍सिजन … Read more

पुणेकरांसाठी आणणार आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले 10 व्हेंटिलेटर्स

पुणे – आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या 3 लाख रुपयांत व्हेंटिलेटर तयार केले आहे. तसे 10 यंत्र पुणे महापालिका खरेदी करणार आहे. या व्हेंटिलेटरला केंद्र सरकारनेही मान्यता दिलेली आहे. या विद्यार्थ्यांनी परदेशांतून काही साहित्य आयात करून ही व्हेंटिलेटर्स तयार केली आहेत. ही 10 यंत्र पुणेकरांना लवकरच मिळणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. … Read more

आता कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेड

चार सेंटर कार्यान्वित : आणखी सेंटर सुरू करण्याची तयारी पुणे – शहरातील करोना बाधितांची संख्या हजारोंनी वाढत असून, त्यात गंभीर रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना तसेच श्‍वास घेण्याला त्रास होत असलेल्या रुग्णांना बेड मिळण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महापालिकेनेच आता आयसोलेशन सेंटर्समध्ये ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या विविध कोविड केअर सेंटर … Read more

पुण्यात ऑक्‍सिजन बेड उपलब्ध पण व्हेंटिलेटरचा तुटवडा

485 ऑक्‍सिजन बेड शिल्लक पुणे – शहरात करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑक्‍सिजन बेडची जेमतेम उपलब्धता आहे; परंतु अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरयुक्‍त आणि विना व्हेंटिलेटर बेड मात्र मिळत नसल्याची स्थिती आहे. विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या डॅशबोर्डवर रविवार आणि सोमवारीही दिवसभर शहरातील एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटरयुक्‍त बेड उपलब्ध नव्हते. सोमवारी रात्रीपर्यंत 485 ऑक्‍सिजन बेड शिल्लक होते. रुग्णाच्या नातेवाईकांकडून … Read more

भयानक! ऑक्‍सिजन बेडसाठी रात्रभर धावाधाव अखेर रस्तातच गमावला जीव

येरवडा -ऑक्‍सिजन बेड मिळवण्यासाठी रात्रभर सर्वच रुग्णालयांत धावाधाव केलेल्या रामवाडीतील एका करोना बाधित ज्येष्ठ नागरिक महिलेला अखेरपर्यंत ऑक्‍सिजन बेड मिळाला नाही. त्यामुळे त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही गंभीर घटना शुक्रवारी सकाळी घडली. रामवाडी गावातील अरुल मेरी ऍन्थोनी (वय 73) यांना दि. 1 रोजी करोना संसर्गाचे निदान झाले. रात्री 8 वाजता येरवड्यातील संत ज्ञानेश्‍वर वसतिगृह करोना … Read more