पुणे जिल्हा | 11 लाख 50 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन

ओझर, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने 2023-24 चे गळीत हंगामात 10 लाख 23 हजार 425 टन उसाचे गाळप केले असून 11 लाख 50 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले, असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी सांगितली. कारखान्याच्या 2023-24 च्या 38 व्या गाळप हंगामाची यशस्वी सांगता शुक्रवारी (दि. 3) करण्यात आली, … Read more

पुणे जिल्हा | शिरोलीत रंगला कुस्त्यांचा आखाडा

ओझर, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता यांच्या यात्रेची बुधवारी (दि. 10) कुस्त्यांच्या आखाड्याने सांगता झाली. यासाठी नगर संगमनेर, पुणे, धोलवड, ओतूर, जुन्नर, ओझर, नाशिक, पारनेर, चाळीसगाव, बारामती, श्रीरामपूर, हरियाणा येथील मल्लां बरोबरच शालेय व महाविद्यालयीन मुलींनी सुद्धा सहभाग नोंदवला. मुलींच्या कुस्त्या या आखाड्यातला आकर्षणाचा विषय ठरला. आखाड्यातील … Read more

पुणे जिल्हा | बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू

ओझर, (वार्ताहर)- जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 11) पहाटे 5 वाजताच्या दरम्यान घडली संस्कृती संजय कोळेकर (वय दीड वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. मेंढपाळ संजय कोळेकर यांनी शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरू मोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता. गुरुवारी … Read more

पुणे जिल्हा | शिरोली बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह

ओझर (वार्ताहर)- शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) या ठिकाणी ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी मात्रा यात्रेनिमित्त दि. 1 ते 8 एप्रिलदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री भैरवनाथ अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थ मंडळ, भैरवनाथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने देण्यात आली. सप्ताहाचा प्रारंभ 1 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता विघ्नहर … Read more