satara | सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पाचगणी पोलीस ठाण्याचा सन्मान

पाचगणी, (प्रतिनिधी) – पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व टीमला चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात उत्कुर्ष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण टीम, बीट अंमलदार यांनी उघडकीस आणले. त्यात लंपास … Read more

satara | पाचगणीत ४८.७६ टक्के मतदान

पाचगणी,  (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा मतदारसंघातील पाचगणी शहरातील ९ बुथवर १०,०२० मतदारांपैकी ४,८८६ इतक्या मतदारांनी आपला हक्क बजावत ४८.७६ टक्के मतदान केले. सातारामतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात खरी लढत झाली.शशिकांत शिंदे यांनी पूर्वीच्या जावळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे जावळी- महाबळेश्वरमध्ये चुरशीने मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. … Read more

satara | ऑनलाइन तक्रारींचा निपटारा करण्यात प्रशासन उदासीन

पाचगणी, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्र्याचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात ऑनलाइन तक्रारींचा निपटारा करण्यात जिल्हा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाइन तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या तक्रारींची प्रशासन दखल घेत नसल्याचा अनुभव तक्रारदारांना येत आहे. हे चित्र सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये दिसत आहे. जनतेच्या समस्यांचा निपटारा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मिनी मंत्रालय कक्ष सुरू करण्याची … Read more

satara | अवकाळी-क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याचे काम सुरू

पाचगणी, (प्रतिनिधी) – अवकाळी-क्षेत्र महाबळेश्वर या रस्त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा शुभारंभ अवकाळी येथे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. राजपुरे म्हणाले, अवकाळीपासून क्षेत्र महाबळेश्वरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. या रस्त्यासाठी … Read more

हुल्लडबाजी करणं आलं अंगलट; एकीव धबधब्यात दोघेजण पडले

पाचगणी – जावली तालुक्यातील एकीव धबधब्यात सायंकाळी सहाच्या सुमारास दोघेजण पडले असून त्यातील एकजण सुखरूप असल्याची तर एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून दरीत पडलेले युवकांना काढण्यासाठी ट्रेकर्सची टीम बोलवण्यात आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी चार युवक आले होते मद्य पिऊन त्यांच्यात भांडणे … Read more

Video : शशिकांत शिंदे यांचे बंधू शिवसेनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पाचगणी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ऋषीभाई शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. सामाजिक काम करताना राजकीय सारीपाटावर माझा व माझ्या कुटुबांतील सदस्यांचा दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी पराभव केला. तर विरोधात काम करणाऱ्यांविरोधात पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही, असे माथाडी नेते ऋषीभाई शिंदे … Read more

प्रतापगडाच्या पायथ्याशी वनसदृश्य क्षेत्रात शेकडो झाडांची कत्तल; वनविभागाकडून गुन्हा दाखल होणार?

पाचगणी – महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला कुंभरोशी गावातील २५ व २६/१ अ या वनसदृश्य क्षेत्रात शेकडो झाडांची कत्तली प्रकरणी वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सातारा जिल्ह्याचे उपवनसरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांना शेकडो झाडाच्या कत्तली प्रकरणी कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. कुंभरोशी येथील वनसदृश्य क्षेत्रात शेकडो झाडाच्या कत्तली प्रकरणी आता कोण कोण मासे गळाला लागणार … Read more