रवींद्र धंगेकर यांच्या पदयात्रेस रास्ता पेठ; रविवार पेठ परिसरांत मोठा प्रतिसाद

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 17 रविवार पेठ रस्ता पेठ येथे दि.13 रोजी सायंकाळी पदयात्रा आयोजित करण्यात आली. कामगार मैदान येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व मित्रपक्षांचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. धंगेकर यांचे बॅनर व … Read more

पुण्यातील वडगावशेरीत कॉंग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा

  विश्रांतवाडी, दि. 14 (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी वडगावशेरी प्रभागाच्यावतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक-दत मंदिर चौक – भाजीमार्केट – स्टेला मेरी स्कूल – पुण्यनगरी सोसायटी – आनंदपार्क चौक – गणेशनगर चौक – सुंदरबाई मराठे शाळा -द्वारका मंगल कार्यालय पर्यंत पदयात्रा कॉंग्रेस कार्यकर्ते … Read more

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेस काढणार पदयात्रा,जनतेपर्यंत पोहचून देणार ‘हा’ संदेश

मुंबई – कॉंग्रेस राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पदयात्रा काढणार आहे. त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाणार आहे. त्याशिवाय, राज्यघटना वाचवा, देश वाचवा असा संदेशही दिला जाणार आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पदयात्रांविषयीची माहिती दिली. खाद्यान्नावरील जीएसटी, अग्निपथ योजना या केंद्राच्या अयोग्य पाऊलांची … Read more