प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्राची संत परंपरा’ चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पथसंचलनाची पूर्वतयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहेत. येथील कँटॉन्मेंट परिसरातील … Read more

अमृता शेरगिल यांच्या चित्राची तब्बल 10 कोटी 86 लाखांना विक्री; चढाओढीने लागली होती बोली..

नवी दिल्ली – आधुनिक भारतातील प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांचे पती व्हिक्टर ईगन यांच्या प्रतिमेच्या अतिशय दुर्मिळ चित्राची विक्री तब्बल 10 कोटी 86 लाख रुपयांना झाली. हे चित्र मॉडर्न इंडियन आर्टच्या ऑनलाईन लिलावात विकले गेले. लिलावाच्यादरम्यान अतिशय चढओढीने बोली लागल्या आणि प्रसिद्ध कलासंग्रहाक मनोज इसरानी यांनी हे चित्र लिलावात विकत घेतले. या चित्रात अमृता शेरगिल … Read more

जाणून घ्या, रस्त्यावरील झाडांच्या खोडाला रंगविण्यामागचे वैज्ञानिक कारण..!

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर आपण बर्‍याचदा पाहतो की मुळांच्या वरचा भाग पांढरा आणि लाल रंगलेला आहे. रस्त्यावरील झाडांच्या खोडाच्या तळाशी पेंट करण्याची ही पद्धत खूप जुनी आहे. मात्र आपण कधी याचा विचार केला आहे? वास्तविक, यामागे बरीच शास्त्रीय कारणे आहेत, ज्याबद्दल आपल्याला कदाचित माहिती नाही. झाडांच्या तळाशी पेंट करण्याची ही पद्धत खूप जुनी आहे. वास्तविक, … Read more

`माय मदर अँड द मदर्स इन द नेबरहुड’ चित्राची कथा…

केरळ : सध्या सोशल मिडियावर आई कुटुंबासाठी किती कामे करते, याचे केरळमधील एका मुलाने काढलेले चित्र सुपरहिट ठरले आहे. अनुजथ सिंधु विनयल या 14 वर्षाच्या मुलाने आईचे निधन झाल्यानंतर हे चित्र काढल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्याने हे चित्र दोन वर्षांपूर्वीच काढलेले आहे. मात्र त्याच्या या चित्राला शंकर्स अकॅडमीने घेतलेल्या स्पर्धेत गेल्या वर्षीच्या अखेरीस … Read more

आजींनी भरविले चित्र प्रदर्शन; 73 व्या वर्षीही उत्साह कायम

पिंपरी – एखादी आवड आणि शिकण्याची जिद्द असली की त्याला वयही आडवं येत नाही. वयाची सगळी बंधन झुगारून व्यक्ती एका नव्या ऊर्मीने आणि उत्साहाने काम करीत राहते. वाकड येथील 73 वर्षीय लक्ष्मी कुलकर्णी यांनी “शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते’, हे वाक्‍य शब्दश: खरे केले आहे. म्हातारपण आल्यानंतरही त्यांनी निवांत न बसता पेंटींगचा क्‍लास लावला. त्यामध्ये प्राविण्य … Read more

रंगकामाचे पैसे न दिल्याने खून

युवकास जन्मठेप : अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल पुणे – रंगकामाचे पैसे न दिल्याने डोक्‍यात फरशी मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. राहुल ऊर्फ उद्दल जगतबली सिंग (वय 24, … Read more