अविश्वास ठरावाअगोदर इम्रान खान म्हणाले,”भारतीय प्रचंड स्वाभिमानी, त्यांच्यावर दबाव टाकण्याची कोणत्याही महासत्तेची हिंमत नाही”

लाहोर : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवट आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या प्रमुख पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे आता इम्रान खान यांचे सरकार पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे अविश्वास ठराव येण्याच्या काही तास आधी इम्रान खान यांनी … Read more

इम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे इम्रान खान यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. या व्हिडिओतून खान यांनी  त्यांचे केवळ भूगोलच नाही तर गणितही किती कच्चे आहे याचे दर्शन करून दिले आहे. जपान आणि जर्मनी शेजारी देश असल्याचे  सांगणाऱ्या इम्रान … Read more