PAK vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, आमिर-इमादचे पुनरागमन

PAK vs NZ – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बदलणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वसीम यांचे पाकिस्तान संघात पुनरागमन झाले आहे. 18 एप्रिलपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी दोघांचा पाकिस्तानच्या 17 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. (pak vs nz pakistan team announced for 5 match t20 series … Read more

Pakistan Cricket : न्यूझीलंड दौऱ्यासाठी PCB नं ‘यासिर अराफत’वर सोपवली मोठी जबाबदारी…

कराची – माजी क्रिकेटपटू यासिर अराफत यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघाच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकपदी (High-performance coach) नियुक्ती केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत अराफत संघासोबत असणार आहे. संघाचे उच्च परफॉर्मंस कोच सायमन हेलमोट हे वैयक्तिक कारणांमुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांची उच्च कामगिरी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली … Read more

IND vs AUS 4TH T20 : आज जर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर Team India ‘या’ बाबतीत होईल नंबर 1…

India vs Australia 4TH T20 : आज (1 डिसेंबर) टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यास सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या शर्यतीत टीम इंडिया पाकिस्तानला मागे टाकेल. सध्या हे दोन्ही संघ संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी 135-135 विजय मिळवले आहेत. … Read more

Pakistan Team : मॉर्नी मॉर्केलचा पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा; समोर आलं ‘हे’ कारण…

Morne Morkel Resigned : एकदिवसीय विश्वचषक 2023 हा  पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खूप वाईट गेला. स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर संघात खळबळ उडाली आहे. आता संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी राजीनामा दिला आहे. 9 साखळी सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकणारा पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. संघाच्या खराब कामगिरीचा परिणाम क्रिकेट बोर्डावरही दिसून आला. अलीकडेच संघाचे … Read more

#CWC2023 #PAKvAFG : “हा पाकचा संघ पाहून…”,अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर ‘शोएब अख्तर’ संतापला

World Cup 2023 Pakistan vs Afghanistan Match : अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला आठ गडी राखून मोठा पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत आठ एकदिवसीय सामने खेळले गेले असून सात सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचे चाहते … Read more

ICC ODI World Cup 2023 : पाक संघाचा बिनशर्त सहभाग

लाहोर :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला दिली आहे. भारतातील सुरक्षा व्यवस्थेबाबत काळजी व्यक्‍त केल्यामुळे मुळातच त्यांच्या मंडळावर टीका होत होती. त्यातच भारतात ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होत असून ज्या शहरांत पाकिस्तानचे सामने होणार होते त्याबाबतही त्यांचे मंडळ नाखुष होते. मात्र, बीसीसीआयने … Read more

पाकचा न्यूझीलंडवर सलग दुसरा विजय; टी-20मध्ये बाबर आझमचे तिसरे शतक

लाहोर – कर्णधार बाबर आझमच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमान पाकिस्तानने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 38 धावांनी पराभव केला. या मालिकेतील पहिला सामनाही पाकिस्तानने जिंकला होता, त्यामुळे आता त्यांनी 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दमदार शतकी खेळी केली. त्याचे टी-20 क्रिकेटमधील हे तिसरे शतक ठरले तर कर्णधार म्हणून या … Read more

“पुढील वर्षी वर्ल्डकप खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही”, पीसीबीची मोठी घोषणा

PCB

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भारताच्या नावाने शिमगा केला. दरम्यान, पीसीबीचे ( PCB ) प्रमुख रमीझ राजा यांनी याबाबत आता मोठं वक्तव्य केलं आहे. जर टीम इंडिया आशिया चषकासाठी आपल्या देशात खेळायला आली नाही, तर पाकिस्तानी संघही पुढच्या … Read more

#T20WorldCup | ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर अन्याय? पाकिस्तान संघाला ५ स्टार हॉटेल तर भारताला…

T20 World Cup

टी-२० विश्वचषकाला ( T20 World Cup ) सुरुवात झाली असून सध्या पात्रता फेरीतील सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कारण १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या श्रीलंका विरुद्ध नामिबिया सामन्यात अनपेक्षित असा निकाल पाहायला मिळाला. आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला नामिबियाने ५५ धावांनी मात दिली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजीच्या सामन्यात स्कॉटलंड संघाने विश्वविजेत्या … Read more

पॉवर हिटर आझम खान पाक संघात

लाहोर – पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघांची घोषणा केली. यात पॉवर हिटर आझम खानची प्रथमच टी-20 संघात निवड झाली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच हेलिकॉप्टर शॉट खेळण्यात प्रसिद्ध असलेल्या आझमकडून पाक मंडळाला फिनिशर खेळाची अपेक्षा आहे. पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध 3, तर आणि वेस्ट इंडीजविरुद्ध 5 सामन्यांची … Read more