घुसखोरीचा डाव उधळला; पाकिस्तानी दहशतवादी भारतीय लष्कराच्या जाळ्यात

श्रीनगर  – भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत महत्वपूर्ण मोहीम राबवत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. त्यावेळी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात यश आले. तो लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे. जम्मू-काश्‍मीरच्या उरी क्षेत्रात तैनात असणाऱ्या भारतीय जवानांना एलओसीलगत संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यानंतर 18 सप्टेंबरपासून हाती घेण्यात आलेली मोहीम आठवडाभरापेक्षा अधिक काळ चालली. त्या मोहिमेवेळी सहा दहशतवाद्यांच्या गटाचा भारतीय … Read more

नियंत्रण रेषेवर जवानांकडून दहशतवाद्यांचा खात्मा

चकमकीत तीन दहशतवादी ठार नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवरील मेंधार सेक्‍टर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. Army Sources: As per intelligence inputs, three Pakistani terrorists were killed in Indian retaliation across LoC in Mendhar sector in J&K on … Read more

पाकच्या 250 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर सज्ज

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच आता भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा मेगा प्लान तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्‍मिरच्या खोऱ्यात लपून बसलेल्या तब्बल 250 दहशतवाद्यांना घेरून ठार करण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येत असलयाचेही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. … Read more