#CWC23 #PAKvSL : वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय

हैदराबाद :– महंमद रिझवान, अब्दुल्ला शफिक यांच्या जिद्दी शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेवर 6 गडी राखून थरारक विजय मिळवला. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात श्रीलंकेविरुद्ध अपराजित राहण्याचा पराक्रमही पाकिस्तानने कायम राखला. श्रीलंकेला त्रिशतकी धावसंख्या उभारून देणारे कुशल मेंडीस व सादीरा समरविक्रमा यांची शतके मात्र, व्यर्थ ठरली. वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय … Read more

#CWC23 #PAKvSL : मेंडिस अन् समरविक्रमाची शतके; श्रीलंकेचा पाकसमोर धावांचा डोंगर…

Pakistan vs Sri Lanka Icc World Cup 2023 :- कुशल मेंडीस व सादीरा समरविक्रमा यांच्या अफलातून शतकांच्या जोरावर श्रीलंकेने एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तानसमोर विजयासाठी 345 धावा करण्याचे आव्हान उभे केले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हसन अलीने कुशल परेराला बाद करत पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, … Read more

#AsiaCup2023 #Super-4 #PAKvSL : श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, पाकचा 2 विकेट्स राखून केला पराभव

Asia Cup 2023 Super Four Pakistan vs Sri Lanka :आशिया कपच्या सुपर-4 फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 42 षटकांत 7 बाद 252 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर 42 षटकांत 252 धावांचे लक्ष्य होते आणि … Read more

#AsiaCup2023 #Super-4 #PAKvSL : पाकचे श्रीलंकेसमोर 253 धावांचे लक्ष्य…

Asia Cup 2023 Super-4 PAK vs SL : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानच्या नाबाद 86 धावांच्या जोरावर 42 षटकात 252 धावा केल्या आहेत. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर विजयासाठी 253 धावांचे लक्ष्य आहे. पाकिस्तानकडून फलंदाजीत मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद 86 धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने 52 धावांची खेळी केली. इफ्तिखारने 47 धावांचे योगदान दिले. … Read more

#AsiaCup2023 #Super-4 #PAKvSL : पाऊस थांबला; थोड्याच वेळात Toss होणार..

कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेले दोन्ही संघ पाकिस्तान व श्रीलंका यांच्यासाठी आज याच संघात होत असलेला सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल व रविवारी त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी सामना होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचा टॉस दुपारी 2.30 ला होणार होता आणि … Read more

#AsiaCup2023 #Super-4 #PAKvSL : पाकिस्तानवरच राहणार दडपण; श्रीलंकेशी होणार आज निर्णायक सामना…

कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेले दोन्ही संघ पाकिस्तान व श्रीलंका यांच्यासाठी आज(दुपारी ३ वाजता) याच संघात होत असलेला सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल व रविवारी त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी सामना होणार आहे. सुपर फोर गटात भारतीय संघाने पाकिस्तान व श्रीलंका या दोन्ही … Read more

#AsiaCup2023 Super-4 #PAKvSL : खेळाडूंच्या दुखापतीचे पाकवर दडपण

कोलंबो :- हॅरीस रौफ व नसीम शाह दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या आशिया करंडक स्पर्धेतील सुपरफोर गटाच्या सामन्यात फलंदाजीला उतरु शकले नाहीत. आता त्यांच्या दुखापतीमुळे पाकिस्तान संघाला मोठा फटका बसला आहे. त्यांच्या जागी बॅकअप खेळाडू म्हणून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शाहनवाझ धानी व झमान खान यांना श्रीलंकेला रवाना केले आहे. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव खूपच कमी असून … Read more

#PAKvSL : पाकिस्तानकडे ३१५ धावांची भक्कम आघाडी

कराची : सलामीवीर आबिद अलीच्या दीडशतकी तर शान मसूदच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात दुस-या डावात तिस-या दिवसअखेर २ बाद ३९५ अशी मजल मारली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे ३१५ धावांची मजबूत आघाडी झाली आहे. Stumps on Day 3: Pakistan on 395/2 (104 Ov) Babar Azam 22*, Azhar Ali 57*, lead by 315 … Read more

#PAKvSL 2nd Test : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

कराची : पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यान आजपासून सुरूवात झाली आहे. दुस-या कसोटीत पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली आहे. 2nd Test. Toss won by Pakistan, who chose to bat https://t.co/4ctLxjBfoE #PAKvSL — ICC Live Scores (@ICCLive) December 19, 2019 दरम्यान, २००९ नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी सामने होत आहेत. या मालिकेतील पहिली … Read more

#PAKvSL : पहिल्या दिवसअखेर श्रीलंका ५ बाद २०२

रावलपिंडी : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास बुधवार पासून पाकिस्तान येथील रावलपिंडी मैदानावर सुरूवात झाली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ६८.१ षटकात ५ बाद २०२ धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. At Stumps on Day 1: SL 202/5 (68.1 Ov) Dickwella 11*(13), de Silva 38*(77) #PAKvSL pic.twitter.com/KcOdQPjGVm … Read more