उजनीचे पाणी ओसरल्‍याने पळसनाथ मंदिराचे दर्शन

सोलापूर – उजनी धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे उजनी धरणामध्ये लुप्त झालेले पळसनाथ मंदिरासह सैराट चित्रपटामधील इनामदार वाडा तसेच ऐतिहासिक पाच पूल आदींचे दर्शन घडू लागले आहे. पळसनाथ मंदिर अद्यापही तसेच असून पळसदेव दर्शनासाठी भाविक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे मंदिर प्राचीन असून सुमारे ४६ … Read more

पुणे जिल्हा : पळसनाथ मंदिरासाठी 25 लाखाचा निधी द्या

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी पळसदेव – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून पळसदेव गावची ओळख आहे. याच गावात श्री पळसनाथाचे अतिप्राचीन मंदिर आहे मात्र उजनी धरणाच्या निर्मितीनंतर येथील मंदिर पूर्ण पाण्यात गेले. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी नवीन पुनर्वसित गावच्या बाहेर नवीन मंदिर बांधून जुन्या पळसनाथ मंदिरातील शिवलिंगाची स्थापना नवीन मंदिरात केली. या … Read more

पळसनाथ मंदिराचा ठेवा जतन करण्याची गरज – खासदार सुळे

पळसदेव : पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत पळसनाथाचे प्राचीन मंदिर हे इतिहासाचा ठेवा असून, ते जतन करणे गरजेचे आहे. यासाठी आपण प्रयत्न करु असे मत खासदार सुप्रिया सुळे पळसनाथ मंदिराच्या पाहणी दरम्यान व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या पाण्यात असलेले हे प्राचीन पळसनाथाचे मंदिर सध्या पाण्याबाहेर आले आहे. या मंदिराची खासदार सुप्रिया सुळे यांनी … Read more