पुणे जिल्हा | उजनी धरणाचा पाणीसाठा खालावल्याचा परिणाम

पळसदेव, (वार्ताहर) – प्राचीन बांधकाम कलेच्या अचाट सामर्थ्याचे साक्षीदार असलेले व शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास लाभलेले पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिर 45 वर्षे उजनी धरणाच्या पाण्यात राहूनही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. उजनी धरणाची पाणी पातळी जशी कमी होत आहे, तसे हे मंदिर पाण्याबाहेर येत आहे. सध्या मंदिराचे शीखर पूर्णपणे उघडे … Read more

पुणे जिल्हा | उजनीत मत्स्यबीज शिकारीचा रात्रीस खेळ चाले…

पळसदेव, (वार्ताहर) – उजनी धरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवैधरित्या लहान मासळी (मत्स्यबीज) पकडण्याचा उद्योग सुरू आहे. मच्छरदाणीसारख्या जाळीच्या साह्याने माशांची लहान पिल्ले पकडली जात आहेत. झिंगे पकडण्याच्या पद्धतीने पाण्यात पिंजरे तयार करून अशी मासेमारी केली जात असल्याने, देशी माशांच्या प्रजातीबरोबर चिलापी माशांची संख्या रोडावण्याची शक्यता स्थानिक मच्छिमार व्यक्त करत आहेत. वास्तविक अशा पद्धतीने … Read more