Vitthal Rukmini Mandir : पंढरपुरात विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू; तळघरात मिळालेल्या मुर्ती संग्रालयात करणार जतन

Vitthal Rukmini Mandir । Pandharpur – गर्भगृहातील संवर्धनाचे पूर्णत्वास आल्याने भाविकांसाठी रविवारपासून श्रींचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने श्रींची पहाटे नित्यपुजा झाली. श्रींची नित्यपुजा झाल्यानंतर पदस्पर्श दर्शन रांगेतील बालाजी मनोहर मुंडे व सरस्वती बालाजी मुंडे, रा. मनुर जि. अदीलाबाद या प्रथम भाविकांना श्रींचे पदस्पर्श दर्शन घडवून पदस्पर्श दर्शनाची सुरवात करण्यात … Read more

पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात आढळलेल्या तळघरात काय-काय सापडले? मुर्ती, पादुका…..

पंढरपूर – तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना मंदिरात तळघर आढळले असून त्यामध्ये सहा वस्तू सापडल्या आहेत. त्यामध्ये मातीच्या बांगड्या, दगडाच्या मुर्त्या, पादुका सापडल्या असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी दिली आहे. विठ्ठल मदिराजवळील हनुमान दरवाजाजवळ, कान्होपात्रा मंदिराशेजारी फरशीचे काम करत … Read more

पंढरपुरच्या श्रीविठ्ठल मंदिरात आढळलं “तळघर’; आतमध्ये देवाची मुर्ती असल्याची शक्यता…

Pandharpur shri vitthal temple – तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना मंदिरात तळघर आढळले आहे. त्यामध्ये देवाची मुर्ती असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदिरात पोहोचले असून याबाबत लवकरच सविस्तर माहिती समोर येईल, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी … Read more

तब्बल ४४ वर्षानंतर उजनी धरणाची निच्चांकी पाणी पातळी

Ujani Dam ।

Ujani Dam । सोलापूरला उजनी धरणातुन देण्यात येणाऱ्या पाण्याने यंदा मात्र सोलापूरकरांनी निराशा केलीय. कारण या धरणाने यंदा तळ गाठला आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात धरणाची पाणी पातळी मागच्या तब्बल ४४ वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या निच्चांकी पातळीपर्यंत गेलीय. सध्या उजनी धरणात वजा ५९.३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरील सर्व पाणी पुरवठा योजना अडचणीत आल्याचे दिसून … Read more

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता! विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाबाबत आली महत्वाची अपडेट

पंढरपूर – येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पूर्णत्वास येत आहेत. त्यामुळे विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दिनांक २ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. सध्या रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत देवाचे लांबून दर्शन सुरू … Read more

चैत्री यात्रेनिमित्त दिवसभर सुरु राहणार विठुरायाचे मुखदर्शन..

सोलापूर – वारकरी संप्रदायातील चार मोठ्या यात्रांपैकी एक असणारी चैत्री यात्रा 15 ते 21 एप्रिल दरम्यान होणार असून भाविकांना या यात्राकाळात पहाटे पाच वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. गुरुवारी चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनाची बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या. सध्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु असल्याने विठुराया काचपेटीत … Read more

vijay wadettiwar – विजय वडेट्टीवारांनी शेअर केला,’पंढरपुरात नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी’

vijay wadettiwar – पंढरपुरात काही समाजकंटकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ  घोषणाबाजी केल्याचा दावा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंठकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत … Read more

सातारा – पंढरपूर-घुमान रथयात्रेचे फलटणला उत्साहात स्वागत

कोळकी – भागवत धर्माचे प्रचारक, संत शिरोमणी नामदेव महाराजांची 753 वी जयंती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माउलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा आणि शिख धर्म संस्थापक गुरुनानकदेव यांची 554 वी जयंती यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या 2100 किलोमीटरच्या रथ व सायकलयात्रेचे ऐतिहासिक फलटणनगरीत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. … Read more

Pandharpur : विठ्ठल मंदिर लेखा परीक्षणावरून गोंधळ; देवाचे कोणतेही दागिने गहाळ नसल्याचा प्रशासनाचा खुलासा

Pandharpur Vitthal Temple : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सन 2021-22 च्या लेखा परीक्षण अहवालावरून पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मंदिरातील काही मौल्यवान वस्तूंचा तपशील सापडत नसल्याचा शेरा लेखा परिक्षकांनी दिल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे. यापूर्वी मंदिराच्या लेखा परीक्षण अहवालात लाडू प्रसादाबाबत देखील ताशेरे ओढले होते. आता यातच मंदिराचे … Read more

यंदाच्या कार्तिकी यात्रेत विठ्ठल चारणी 4 कोटी 77 लाखांचं दान

पंढरपूर – कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रेदरम्यान विठुराया चरणी 4 कोटी 77 लाखांचे दान आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात 1 कोटी 56 लाखांनी वाढ झालेली आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. यावर्षी यात्राकाळात सुमारे 3 लाख 40 हजार भाविकांनी पांडूरंगाचे चरण … Read more