Vitthal Rukmini Mandir : पंढरपुरात विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू; तळघरात मिळालेल्या मुर्ती संग्रालयात करणार जतन

Vitthal Rukmini Mandir । Pandharpur – गर्भगृहातील संवर्धनाचे पूर्णत्वास आल्याने भाविकांसाठी रविवारपासून श्रींचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने श्रींची पहाटे नित्यपुजा झाली. श्रींची नित्यपुजा झाल्यानंतर पदस्पर्श दर्शन रांगेतील बालाजी मनोहर मुंडे व सरस्वती बालाजी मुंडे, रा. मनुर जि. अदीलाबाद या प्रथम भाविकांना श्रींचे पदस्पर्श दर्शन घडवून पदस्पर्श दर्शनाची सुरवात करण्यात … Read more

तब्बल ४४ वर्षानंतर उजनी धरणाची निच्चांकी पाणी पातळी

Ujani Dam ।

Ujani Dam । सोलापूरला उजनी धरणातुन देण्यात येणाऱ्या पाण्याने यंदा मात्र सोलापूरकरांनी निराशा केलीय. कारण या धरणाने यंदा तळ गाठला आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात धरणाची पाणी पातळी मागच्या तब्बल ४४ वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या निच्चांकी पातळीपर्यंत गेलीय. सध्या उजनी धरणात वजा ५९.३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरील सर्व पाणी पुरवठा योजना अडचणीत आल्याचे दिसून … Read more

विठ्ठलाच्या चरणी ८२ तोळ्यांचे हिरेजडीत सोन्याचे घोंगडे जालन्यातील महिलेकडून दान

सोलापूर – जालना येथील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर विठुरायाला तब्बल ५५ लाख रुपयांचे हिरेजडित सोन्याचे घोंगडे अर्पण केले आहे. संपूर्णपणे सोन्यामध्ये अतिशय बारीक कलाकुसर केलेले व त्याला माणिक आणि पांढरे हिरे बसवलेले हे सोन्याचे घोंगडे तब्बल ८२ तोळे वजनाचे आहे. सध्या द्यायचे थोडे आणि वाजवायचे जास्त अशी रीत सुरू असताना या … Read more

अवघी पंढरी सजली.! वारकऱ्यांच्या मनी विठुरायाच्या दर्शनाची आस…

सोलापूर – भक्त आणि पांडुरंगाची ही भेट पाण्यासाठी अवघी पंढरपूर नगरी सजली आहे. पंढरपूर येथील मुख्य मंदिरासह शहरातील सर्वच मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे. मनामध्ये विठुरायाच्या दर्शनाची आस आणि मुखी पांडुरंगाचे नाव, शेकडो मैलाची पायपीट करत आषाढी सोहळ्यासाठी निघालेला दिंड्या बुधवारी पंढरपूर मुक्कामी दाखल झाल्या आहेत. आळंदी इथून निघालेली संत … Read more

पंढरपुरात राज्यातील सर्वात मोठे बसस्थानक; तब्बल 34 फलाट, एकाच वेळी 5 हजारांहून अधिक प्रवासी क्षमता…

सोलापूर (प्रतिनिधी) – मुंबई-पुण्यापेक्षाही मोठे 34 फलाट असलेले बसस्थानक पंढरपुरात (सरगम चौक) उभारण्यात आले आहे. एकाच वेळी 5 हजारांहून अधिक प्रवासी क्षमता असलेले हे बसस्थानक राज्यातील सर्वात मोठे बसस्थानक असल्याचा दावा परिवहन महामंडळाने केला आहे. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता कायमस्वरूपी मोठे बसस्थानक बांधण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आता 23 … Read more

‘गौतमी पाटील’ विठ्ठलाचरणी नतमस्तक! मनोभावे घेतले दर्शन; पांडुरंगाला घातले ‘हे’ साकडे

पंढरपुर – गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र … Read more

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

पंढरपूर : यंदाच्या माघी यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी भरभरून दान दिल्याचे समोर आले आहे. भाविकांच्या या दानशूरतेमुळे समितीचे उत्पन्न चौपट वाढले असून देवाच्या चरणी तब्बल 4 कोटी 88 लाख 62 हजार 28 रुपयांचे दान मिळाले आहे. यामध्ये सोने, रोख देणगी पावती, हुंडी पेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश असल्याची … Read more

नववर्षानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळा-फुलांची सजावट; दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी

पंढरपूर – काल सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हे चित्र फक्त मुंबई-पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यासह देश आणि जगात दिसत होतं. करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं. तसेच बरोबर 12 चा ठोका पडताच हॅपी न्यू इयर म्हणत लोकांनी एकमेकांना अलिंगनही दिली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून जोश आणि … Read more

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मास्क सक्ती; पण कुणासाठी? वाचा…

पंढरपूर – संपूर्ण जगाला पुन्हा एकदा करोनाने धडकी भरवण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चीन नंतर आता देशात ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुद्धा घेतली आहे. यामध्ये करोना … Read more

मैं झुकेगा नहीं.! पंढरपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं ‘पुष्पा स्टाइल’ सेलिब्रेशन

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. त्यातच पंढरपुरमधून महत्वाचा निकाल समोर येत आहे. पंढरपुरातील आजोती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी … Read more