अजित पवारांच्या मातोश्री विठुरायाच्या दर्शनाला; मुलगा उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया देत म्हणाल्या,”अजित..”

पंढरपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी बंड पुकारत राष्ट्रवादी आमदारांसह बंडखोरी केली. एवढे नाही तर राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर अनेक नेत्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र आज अजित पवारांच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवारांच्या आई आज पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आल्या होत्या यावेळी मुलगा उपमुख्यमंत्री झाल्याने विठुरायाच्या चरणी नतमस्तक … Read more

पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 17 मे पर्यंत बंद

सोलापूर (प्रतिनिधी):  करोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर आता 17 मे पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिरे समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळविले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याने श्री विठ्ठल रूक्‍मिणीचे मंदिर ही 17 मे पर्यंत भाविकांना … Read more