दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या दाम्पत्याची गुजरातवापसी

खंडणी दिल्याने अपहरणकर्त्यांकडून सुटका अहमदाबाद  – अमेरिकेत जाण्याच्या ईर्षेने पछाडलेल्या आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या तरूण दाम्पत्याची बुधवारी गुजरातमध्ये सुखरूप वापसी झाली. अपहरणकर्त्यांना 10 लाख रूपये खंडणी दिल्याने त्यांची सुटका झाली. मात्र, ओलीस असताना भयंकर छळ झाल्याने तरूण पतीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. गुजरातच्या अहमदाबादेत राहणाऱ्या पंकज आणि निशा पटेल या दाम्पत्याने अमेरिकेत स्थायिक होण्याचे … Read more

मोठा दिलासा! जमीन घोटाळा प्रकरणी पंकज आणि समीर भुजबळांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

मुंबई  : जमीन घोटाळा प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई विशेष सत्र न्यायाधीशांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ, पुतणे समीर भुजबळ आणि देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​इतर दोन संचालक राजेश धारप आणि सत्यन केसरकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या चौघांवर नवी मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स … Read more

पंकज, अरुण, ब्रिजेश यांचे सहज विजय

मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्डस व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धा पुणे : बिलियर्डस अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्‍शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्डस व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्डस मुलांच्या गटात पीएसपीबीच्या पंकज अडवानी, ब्रिजेश दमानी, आलोककुमार, महाराष्ट्राच्या अरुण अगरवाल, राजीव शर्मा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव करून आगेकूच … Read more