‘मैं अटल हूँ’ सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज; कुठे आणि कधीपासून पाहता येणार?

Main Atal Hoon on OTT|

Main Atal Hoon on OTT| माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काही दिवसांपूर्वीच सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता पंकज त्रिपाठीने अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. सिनेमागृहानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा 14 मार्च 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी 5 या … Read more

मुन्ना भैय्या-गुड्डू पंडित पुन्हा करणारा राडा ! ‘Mirzapur Season 3’ बाबत मोठी अपडेट आली समोर

Mirzapur Season 3 – मुन्ना भैय्या आणि गुड्डू पंडित यांच्या हाणामारीला मिस करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. मिर्झापूरचा तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मिर्झापूरच्या नव्या सिजनचे शूटिंग पूर्ण झाले असल्याची माहिती अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने दिली होती. श्रिया पिळगावकर, दिव्येंदु, पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, अशी दमदार स्टार … Read more

Mirzapur 3 : पुन्हा एकदा ‘कालीन भैया’चा ‘भौकाल’ पसरणार, तर गुड्डू भैय्या होणार आणखी भयानक; असा असणार मिर्झापूरचा तिसरा सीजन

Mirzapur 3 : पहिल्या आणि दुसऱ्या सीझननंतर आता चाहते ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेबाबत लोकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप आवडले आहे. विशेषत: कालिन भैया, जो संपूर्ण मालिकेचा जीव मानला जातो. मिर्झापूरच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याचवेळी मिर्झापूर 3 बाबत अनेक प्रश्न लोकांच्या मनात खदखदत … Read more

‘Main Atal Hoon’मधील ‘राम धुन…’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मने, रिलीज होताच झाले तुफान व्हायरल….

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींचा बहुचर्चित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या 19 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं आहे. काही दिवसांपू्र्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सध्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला … Read more

Main Atal Hoon चा जबरदस्त टीजर प्रदर्शित VIDEO

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मैं अटल हूं’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित असलेल्या या सिनेमात प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार असल्याच्या घोषणेनंतर या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली होती. आता या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.ज्यामध्ये अटलजींसह लाल कृष्ण अडवाणी यांचा संवाद दाखवण्यात आला आहे. … Read more

Pankaj Tripath : “अभिनयामुळे व्यक्ती चांगला माणूस बनतो’ – पंकज त्रिपाठी

Pankaj Tripath : हे संपूर्ण जग एक रंगभूमी आहे, आणि आपण सर्वजण आपापल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमिकेची पुन्हा एकदा होणारी निर्मिती असते आणि त्यावेळी भावनांतून इतरांचे मनोरंजन केले जात असते. प्रतिथयश, व्यावसायिक अभिनेता होण्यासाठी प्रत्येक गोष्टीविषयी मनामध्ये सह-अनुभूती वाटणे आवश्‍यक आहे, असे अभिनेते पंकज त्रिपाठी म्हणाले. “इफ्फी’मध्ये “मास्टरक्‍लास’मध्ये ते … Read more

‘कडक सिंह’ चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठीला पडणार भूतकाळाचा विसर

बॉलिवूडचा शानदार अभिनेता पंकज त्रिपाठी लवकरच चाहत्यांमध्ये  भेटीला येणार आहे . OMG 2 च्या यशानंतर, स्टार OTT वर त्याच्या तिसऱ्या चित्रपटासह परतला आहे. नुकतेच Zee5 ने पंकज त्रिपाठीच्या या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. कडक सिंह असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपट निर्माते अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केले आहे. हा … Read more

पंकज त्रिपाठीने ठरवलं आता कधीच करणार नाही ‘शिवीगाळ’

Entertainment – अभिनेता पंकज त्रिपाठी नेहमीच आपल्या खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. नुकताच अक्षय कुमारसोबत तो ‘ओएमजी 2’ दिसला होता. अशात पंकज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंकज त्रिपाठीने घोषणा केली आहे की ते कधीच चित्रपटांमध्ये शिवीगाळ करणार नाही. जितका जमेल तितका प्रयत्न करणार की एखाद्या चित्रपटाच्या भूमिकेत शिवीगाळ करणार नाही त्या सीन ला … Read more

भूमी पेडणेकरने पंकज त्रिपाठी-रणवीर सिंगची घेतली ऑडिशन

मुंबई – अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या कारकिर्दीत भूमीने अनेक सामाजिक विषयांवर बनवलेल्या चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली. सध्या भूमी आणखी नवीन प्रकल्पांवर काम करत आहे. अशात सोशलवर तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, भूमीने मॅशेबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘YRF कडून सहाय्यक कास्टिंग डायरेक्टर म्हणून ऑफर … Read more

“आशीर्वाद नको पैसे द्या..” OMG 2 चा जबरदस्त ट्रेलर एकदा पहाच VIDEO

मुंबई – अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ओह माय गॉड 2 हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. याच अनुषंगाने चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरवरून चित्रपटात कथेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. पहिला ओएमजी सुपरहिट ठरल्यामुळे दुसऱ्या पार्टमधून देखील प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे. “ओह माय गॉड 2 चा ट्रेलर प्रदर्शित होताच … Read more